लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

Education: मूल नापास होतं, म्हणजे शासन नापास होतं! - Marathi News | Education: If the child fails, then the government fails! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मूल नापास होतं, म्हणजे शासन नापास होतं!

Education: व्यवस्था 'ढ' असते, म्हणून मुलं नापास होतात हे खरं वास्तव आहे. मुलांना नापास करण्याचा निर्णय हा विषमतेच्या बाजूने जाणारा प्रतिगामी निर्णय आहे! ...

महाऑनलाईन पोर्टल दहा दिवसांपासून बंद;  तथाकथीत आपले सरकारचा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ - आनंद परांजपे - Marathi News | Mahaonline portal closed for ten days; Our government's game with students' future in Tatha Kathi - Anand Paranjpe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाऑनलाईन पोर्टल दहा दिवसांपासून बंद;  तथाकथीत आपले सरकारचा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ - आनंद परांजपे

...मात्र,आपले सरकार- गतीमान सरकार असा दावा करणाऱया या शिंदे-फडणवीस सरकारला त्याच्याशी काहीही देणेघेणे नसून ते विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे ट्वीट द्वारे यांनी केला आहे.   ...

मी कोयता वरच्या वर पकडून बॅग अंगावर फेकली; धाडसी तरुणाने सांगितला सदाशिव पेठेतील घटनाक्रम - Marathi News | I grabbed Koita by the top and threw the bag over him; The brave young man narrated the events in Sadashiv Petha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी कोयता वरच्या वर पकडून बॅग अंगावर फेकली; धाडसी तरुणाने सांगितला सदाशिव पेठेतील घटनाक्रम

तरुणी मदतीसाठी हाक मारत असताना कुणीच तिच्या मदतीला आलं नाही, तो तिच्यावर वार करणार तेवढ्यात मी त्याचा कोयता वरच्या वर पाकसुन बॅग अंगावर फेकली ...

मी नाही म्हटलं म्हणून त्याने मला...! सदाशिव पेठेतील थरारक घटनेनंतर तरुणीची प्रतिक्रिया - Marathi News | I said no so he told me...! Young woman's reaction after the thrilling incident in Sadashiv Petha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी नाही म्हटलं म्हणून त्याने मला...! सदाशिव पेठेतील थरारक घटनेनंतर तरुणीची प्रतिक्रिया

मी त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं ...

आरोपीवर कडक कारवाई व्हावी; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटनेची महिला आयोगाकडून दखल - Marathi News | Strict action should be taken against the accused; The Women's Commission has taken note of the incident in Pune's Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपीवर कडक कारवाई व्हावी; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटनेची महिला आयोगाकडून दखल

घटनेचा सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या महिला आयोगाच्या सूचना ...

कोयता घेऊन तो तिच्यामागे धावला, अन्...; सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault on college girl due to one-sided love in Pune's Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयता घेऊन तो तिच्यामागे धावला, अन्...; सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला

प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले ...

शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अडकला शालेय गणवेश - Marathi News | ZP School uniform stuck in school management committee meeting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अडकला शालेय गणवेश

निधी पं.स.कडे : म्हणे अगोदर गणवेश खरेदी करा, मग देयकांचे पाहू ...

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात, चार विद्यार्थी जखमी - Marathi News | Accident of school van transporting students, four injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात, चार विद्यार्थी जखमी

मात्र या अपघाताबाबत आडगाव पोलिस ठाण्यात दुपारपर्यंत कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली आहे. ...