लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

पुण्याच्या जुईची आंतराष्ट्रीय पातळीवर चर्चा; पार्किंसन्स आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठी तयार केलं 'हे' उपकरण - Marathi News | pune student Jui discussed internationally this device is designed for patients with Parkinsons disease | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या जुईची आंतराष्ट्रीय पातळीवर चर्चा; पार्किंसन्स आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठी तयार केलं 'हे' उपकरण

जुईच्या या नवसंशोधनाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ...

CoronaVirus News : कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट पाहता मुलांना शाळेत पाठवायचं का?; पालकांमध्ये संभ्रम, डॉक्टर्स म्हणतात... - Marathi News | CoronaVirus News Looking at Corona's positivity rate, why send kids to school; Confusion among parents, doctors say | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट पाहता मुलांना शाळेत पाठवायचं का?; डॉक्टर्स म्हणतात...

नाशिक - जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा सोमवार (दि. २४) पासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोनाचा पॉझिटिव्हिटी ... ...

Mhada Exam: परीक्षेत पुन्हा गोंधळ; विद्यार्थ्यांनी पुण्यातून अर्ज केले अन् दुसऱ्या जिल्ह्यात नंबर लागले - Marathi News | confusion again in the mhada exam students applied from pune and got numbers in other districts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mhada Exam: परीक्षेत पुन्हा गोंधळ; विद्यार्थ्यांनी पुण्यातून अर्ज केले अन् दुसऱ्या जिल्ह्यात नंबर लागले

दोन वेळा रद्द झालेली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणची (म्हाडा) ५६५ पदांची सरळसेवा भरती परीक्षा आता ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे ...

लॉकडाऊनमध्ये १४ वर्षीय मुलाने बनवले ९ अ‍ॅप, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली कौतुकाची थाप  - Marathi News | 9 apps created by a 14-year-old boy in lockdown, now Prime Minister Narendra Modi gave a pat on the back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनमध्ये १४ वर्षीय मुलाने बनवले ९ अ‍ॅप, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली कौतुकाची थाप 

Prime Minister National Children's Award Ceremony: पुरस्कार प्राप्त मुलांमध्ये सिसरामधील डबलाली येथील तनिश याचाही पंतप्रधानांकडून सन्मान झाला. त्याने नऊ प्रकारचे अ‍ॅप बनवले आहेत. ...

नागपूरच्या श्रीनभ अग्रवालची गगनभरारी, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित - Marathi News | nagpurs lad shreenabh agrawal honoured with rashtriya bal puraskar 2021 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या श्रीनभ अग्रवालची गगनभरारी, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित

नागपूरच्या श्रीनभ अग्रवालला आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार डिजिटली प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारा श्रीनभ पहिला नागपूरकर हाेय. ...

MPSC exam : मोबाईल, राउटर जवळ ठेवून दिली परीक्षा; पर्यवेक्षकांच्या लक्षात येताच.. - Marathi News | The student kept the keypad and router with him for the MPSC exam in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :MPSC exam : मोबाईल, राउटर जवळ ठेवून दिली परीक्षा; पर्यवेक्षकांच्या लक्षात येताच..

हा खळबळजनक प्रकार वरये, ता. सातारा येथील एका महाविद्यालयामध्ये घडला ...

Online Exam: सगळ्यांनाच ९० टक्क्यांच्यावर गुण, नोकरी द्यायची कोणाला? - Marathi News | every students 90 percent marks online exam who wants to give a job | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Online Exam: सगळ्यांनाच ९० टक्क्यांच्यावर गुण, नोकरी द्यायची कोणाला?

विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात असल्यामुळे 40 टक्क्यांच्या आसपास असणारा इंजिनिअरिंगचा निकाल 100 टक्के लागत आहे ...

नागपुरातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय २६ जानेवारीनंतर - Marathi News | schools in nagpur district will be closed till 26 jan said guardian minister nitin raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय २६ जानेवारीनंतर

पालकमंत्री राऊत यांनी शनिवारी कोविड व्यवस्थापनासंदर्भात वरिष्ठ अधिकारी तसेच टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ...