लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हाती सरकार देणार टॅब; शाळांमध्ये होणार डिजिटल लायब्ररी - Marathi News | The government will give the tab in the hands of poor students; Digital library in schools | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हाती सरकार देणार टॅब; शाळांमध्ये होणार डिजिटल लायब्ररी

दीड हजार शाळांमध्ये टॅबलेट वितरण सुरू ...

आईचं निधन! दुसरीतील विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं भावूक पत्र, मिळालं असं उत्तर  - Marathi News | Mother's death! A second class student wrote an emotional letter to Prime Minister Narendra Modi, got a reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईचं निधन! दुसरीतील विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं भावूक पत्र, मिळालं असं उत्तर 

Narendra Modi: दुसरीतील एका विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेलं एक भावूक पत्र सध्या व्हायरल होत आहे. या विद्यार्थ्याने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांची आई हिराबेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. त्याला आता पंतप्रधान मोदींनी ...

शिवरायांची प्रतिमा जमिनीवर पाडली, हार फेकला; JNU मध्ये ABVP-लेफ्ट संघटना भिडल्या - Marathi News | Rada again in JNU, clash between ABVP and Left NSU students over Shiv Jayanti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवरायांची प्रतिमा जमिनीवर पाडली, हार फेकला; JNU मध्ये ABVP-लेफ्ट संघटना भिडल्या

राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीत एबीव्हीपी आणि डाव्यांमध्ये नेहमीच वाद होताना पाहायला मिळते. ...

परीक्षा चुकण्याची भीती, ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनींनी 2 किमी धावत गाठलं परीक्षा केंद्र - Marathi News | due to fear of missing matriculation examination girl students stuck in jam reached center by running 2 km | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परीक्षा चुकण्याची भीती, ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनींनी 2 किमी धावत गाठलं परीक्षा केंद्र

वेळेत पोहचू शकलो नाही तर परीक्षेसाठी आतमध्ये घेतलं जात नाही. त्यामुळेच विद्यार्थिनींची धावपळ सुरू झाली. ...

Kalyan: शिवजयंतीच्या निमित्ताने कल्याणच्या महादुर्ग ऍडव्हेंचरने किल्ले शिवनेरीवर केली जनजागृती - Marathi News | Kalyan: On the occasion of Shiv Jayanti, Kalyan's Mahadurg Adventure created awareness on Shivneri Fort. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवजयंतीच्या निमित्ताने कल्याणच्या महादुर्ग ऍडव्हेंचरने किल्ले शिवनेरीवर केली जनजागृती

Kalyan: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमधील  साहसी संघ आणि नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या प्रयत्नांने किल्ले शिवनेरीवर जनजागृती मोहीम महादुर्ग अॅडव्हेंचर वतीने करण्यात आली. ...

२२ हजार गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘मेरिट’ला शाळांचाच अडथळा - Marathi News | Schools are the obstacle to the 'merit' of 22 thousand meritorious students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२२ हजार गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘मेरिट’ला शाळांचाच अडथळा

शिष्यवृत्ती मिळाली, रक्कम मिळेना : बँक खाते लिहिण्यात कुचराई ...

परीक्षेची भीती वाटते, डोकेदुखी - पोटदुखी - चक्कर येते? ५ उपाय, एक्झाम अंझायटीमुळे येणारं आजारपण टाळा.. - Marathi News | Afraid of exams, headache - stomach ache - dizziness? 5 Remedies to Avoid Exam Anxiety.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परीक्षेची भीती वाटते, डोकेदुखी - पोटदुखी - चक्कर येते? ५ उपाय, एक्झाम अंझायटीमुळे येणारं आजारपण टाळा..

Exam preparation: 5 strategies for reducing exam anxiety मुलं नाटक करतात म्हणून रागवत त्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका.. ...

मुख्याध्यापकांनी वर्गात शिकवायला सांगितलं; संतापलेल्या शिक्षकाने त्यांचं डोकं फोडलं अन्... - Marathi News | headmaster asked teacher to teach students he was boil head in bundi rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुख्याध्यापकांनी वर्गात शिकवायला सांगितलं; संतापलेल्या शिक्षकाने त्यांचं डोकं फोडलं अन्...

बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या असल्यामुळे मुख्याध्यापक अशोक कुमार यांनी शिक्षकांना मुलांना शिकवण्यास सांगितले होते.  ...