गडचिराेली आगारात दर दिवशी एसटीच्या ५५० फेऱ्या राहतात तर अहेरी आगाराच्या दरदिवशी २६० फेऱ्या राहतात. गडचिराेली आगारातून दरदिवशी जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त हाेते तर अहेरी आगारातून ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सध्या दिवाळीचा हंगाम सुरू असल्य ...
भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्ह्यांचा समावेश आहे. तुमसर, तिराेडा, गाेंदिया, पवनी साकाेली आणि भंडारा या सहा आगारांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी सर्वप्रथम तुमसर आगारातून संपाला सुरुवात झाली. हळूहळू सर्वच आगारात या संपाचे लाेण पा ...
भाऊबीजेच्या सणासाठी प्रत्येक बहीण भावाच्या घरी जातेच. बहीण येणार नसेल तर भावाचे कुटुंब तरी बहिणीच्या घरी जाते. त्यामुळे भाऊबीजेसाठी बसस्थानकांवर माेठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढते. या कालावधीत एसटीला माेठ्या प्रमाणात प्रवासी मिळत असल्याने या काल ...
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करावे यासह अन्य मागणीला घेऊन एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सहा पैकी पाच आजार संपात सहभागी झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात विभागात रोज १३२६ फेऱ्यांपैकी दररोज १ ...
नांदगाव : महामंडळात कार्यरत संघटनांनी पुकारलेला बंद शासनाच्या मध्यस्थीमुळे मागे घेतला जाऊन बसेस सुरू झाल्या असत्या. परंतु भाजपच्या स्थानिक हस्तक्षेपामुळे गेले चार दिवस बससेवा बंद पडल्यामुळे ऐन दिवाळीत शेकडो प्रवाशांचे हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ...
सिन्नर : शिक्षकांच्या व विद्यार्थी हिताच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे राज्यभर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
दिंडोरी : तालुक्यातील रस्ते, वीज आदी प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजता शिवसेनेच्यावतीने दिंडोरी कळवण रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, या आंदोलनात भाजपचे नेतेही सहभागी झाले. मात्र, शिवस ...