सुरगाणा : तालुक्यातील ड घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या आणि अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभधारकांना हक्काचे घरकूुल मिळावे यासाठी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने सुरगाणा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
Nagpur News खासगी प्रवासी वाहतूकदार मनमानी भाडे आकारत आहे. आरटीओने याची दखल घेतली असून, प्रवाशांच्या सेवेकरिता वाहने उपलब्ध करून देण्यासाठी स्कूल बस, प्रवासी बस रस्त्यावर उतरविण्याच्या आरटीओ तयारीत आहे. ...
पेठ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही ग्रामीण व दुर्गम भागातील सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या किमान सुविधाही उपलब्ध होऊ न शकल्याने पेठ तालुका श्रमजीवी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयावर सोमवारी (दि. ८) मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...
देवळा : रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने देवळा बसस्थानकावर सोमवारी (दि. ८) दिवसभर सर्व बस सेवा बंद होती, यामुळे दिवाळी करून परतणाऱ्या महिला वर्गाचे तसेच शहराकडे परत जाणाऱ्या चाकरमान्यांचे खूपच हाल झाले. ...
ऐन दिवाळीत प्रवाशांची गर्दी वाढली असताना एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दिवाळीनिमित्त गावी आलेल्या नागरिकांना परत जाण्याकरिता खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. याचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी तिकीट दर वाढविले असून, नाहक पैसा ...
किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, इतर राज्याच्या धर्तीवर महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसवलती महामंडळातील कर्मचाऱ्यांना द्याव्यात या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीच्या सर्व फेऱ् ...