खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाची सांगता झाली. पण अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ‘शेतकºयांकडून मला याबाबतचे कोणतेही निवेदन अथवा मेल मिळाला नाही,’ असे सांगितले. ...
लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करुन सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करा, तसेच जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय लिपिकसंवर्गीय हक्क परिषदेच्यावतीने मंगळवारी ...
पंचायत समिती सभापतीसह सदस्यांना पूर्वीप्रमाणे अधिकार देण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी नांदेड पंचायत समितीच्या मासिक सभेवर सभापतीसह इतर सदस्यांनी बहिष्कार टाकला. अधिकारासाठी सभेवर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
वाडिव-हे : गोन्दे औद्योगिक वसाहतीतिल सॅमसोनाइट साऊथ एशिया प्रा.ली.कंपनीतिल कामगार व व्यवस्थापन यांच्यात जानेवारी २०१८ पासून नवीन वेतन कराराची बोलणी सुरु असून कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील बोलणी फिस्कटल्याने कामगारांनी काम सुरु ठेवून अंतर्गत ...
मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना केंद्रीय जीएसटी विभागाने बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसा चुकीच्या आहेत. त्यामुळेच व्यापारी व्यापार बंदच्या निर्णयावर ठाम आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा दि. २४ रोजी सांगली दौºयावर येत असून, ...