लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

एरोस्पेस कंपनीला विक्रमी नफा, शेअर खरेदी करण्यासाठी लागली स्पर्धा - Marathi News | Hindustan aeronautics limited HAL scales record highs with rs 24000 crore revenue, share price above 2 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एरोस्पेस कंपनीला विक्रमी नफा, शेअर खरेदी करण्यासाठी लागली स्पर्धा

31 मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला तब्बल 24,000 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा नफा झाला आहे. ...

2 रुपयांच्या 'या' शेअरनं दिला बंपर परतावा, एक लाखाचे केले 13 कोटी रुपये; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | The bumper return given by this Rs 2 share, one lakh become Rs 13 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2 रुपयांच्या 'या' शेअरनं दिला बंपर परतावा, एक लाखाचे केले 13 कोटी रुपये; गुंतवणूकदार मालामाल

ब्रोकरेज हाऊसने या मल्टीबॅगर स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे. तसेच, याची टार्गेट प्राइस 3,065 रुपये प्रति शेअर एवढे केली आहे. ...

अदानी ग्रूपची बल्ले बल्ले! सर्व शेअर्समध्ये तुफान तेजी; Wilmar अन् Power देखील सुसाट - Marathi News | shares of adani group zoom on tuesday four company stock all time highs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रूपची बल्ले बल्ले! सर्व शेअर्समध्ये तुफान तेजी; Wilmar अन् Power देखील सुसाट

Adani Group Share Zoom: मंगळवारी अदानी 'पावर'च्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली आहे. सुमारे 14 टक्क्यांनी शेअर 173.55 रुपयांवर बंद झाला. तर ट्रेडिंग सत्रात तो 181.40 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. ...

फक्त एका ऑर्डरनं 'या' कंपनीचा शेअर बनला रॉकेट, अचानक वाढली मागणी - Marathi News | SPML infra locked on 5 percent upper circuit, stock price above rs 60 Rajasthan dam project | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त एका ऑर्डरनं 'या' कंपनीचा शेअर बनला रॉकेट, अचानक वाढली मागणी

या शेअरची खरेदी एवढी वाढली, की त्याला अपर सर्किटही लागले. ...

Multibagger Stock: रॉकेट स्पीडनं पळतोय Tata चा हा शेअर, देतोय छप्परफाड रिटर्न - Marathi News | TATA tele services TTML share gives 1015 percent return in year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रॉकेट स्पीडनं पळतोय Tata चा हा शेअर, देतोय छप्परफाड रिटर्न

या महिन्याच्या सुरुवातीला 8 मार्च रोजी टीटीएमएलच्या स्टॉकमध्ये लक्षणीय घट झाली होती. या शेअरची BSE वरील किंमत 93.55 रुपयांपर्यंत खाली आली होती. ...

Stock Market: या शेअरची किंमत होणार शून्य, जर तुमच्याकडेही हा स्टॉक असेल तर मिळणार नाही एकही पैसा  - Marathi News | Stock Market: The price of this stock will be zero, if you have this stock then you will not get any money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या शेअरची किंमत होणार शून्य, जर तुमच्याकडेही हा स्टॉक असेल तर मिळणार नाही एकही पैसा 

Stock Market: कर्जामध्ये आकंठ बुडालेली सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेमधून जात आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये सिंटेक्स इंडस्ट्रीज उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये विलीन होणार आहे. ...

Stock Market Update: रशिया-युक्रेन युद्धावर निवडणुकांनी केली मात; शेअर बाजार एवढ्या अंकांनी उसळला - Marathi News | Stock Market Update: Share market today ; bse, sensex,nse,nifty,moving amid assembly election results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशिया-युक्रेन युद्धावर निवडणुकांनी केली मात; शेअर बाजार एवढ्या अंकांनी उसळला

Stock Market Update: देशांतर्गत शेअर बाजारात जवळपास 1 महिन्यापासून घसरण दिसत होती, यादरम्यान काही सत्रे वगळता बहुतांश दिवस बाजार तोट्यात होता. मात्र, एक्झिट पोलनंतर बाजाराची हालचाल बदलली आणि बऱ्याच कालावधीनंतर या आठवड्यात तेजी पाहायला मिळत आहे. ...

6 महिन्यांत एक लाख टक्के रिटर्न! 35 पैशांच्या या शेअरनं केली कमाल, 1 लाखाचे झाले 10 कोटी - Marathi News | Share market These multibagger penny stock delivered 1 lakh percent return, investors get 10 crore rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :6 महिन्यांत एक लाख टक्के रिटर्न! 35 पैशांच्या या शेअरनं केली कमाल, 1 लाखाचे झाले 10 कोटी

हा मल्टीबॅगर स्टॉक 27 ऑक्टोबर 2021 रोजी NSE वर 35 पैशांच्या पातळीवर बंद झाला. सहा महिन्यांनंतर आता या शेअरची किंमत 376.45 रुपयांवर पोहोचली आहे. ...