लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

संपामुळे प्रवाशांचे हाल; लाखोंची लूट! - Marathi News | Passengers' arrival due to strike; Loot of millions! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संपामुळे प्रवाशांचे हाल; लाखोंची लूट!

अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, यासाठी महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेने १७ ऑक्टोबरपासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या इशार्‍याकडे राज्याने लक्ष न ...

दिवाळीत लोकवाहिनी ठप्प! - Marathi News | Bankrupt jubilant junk! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिवाळीत लोकवाहिनी ठप्प!

वाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी)  कर्मचार्‍यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वे तनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित  मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्यावतीने ...

एसटी कर्मचार्‍यांनी मांडल्या त्यांच्या व्यथा - Marathi News | Their grievances raised by ST employees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एसटी कर्मचार्‍यांनी मांडल्या त्यांच्या व्यथा

स्थानिक बस आगारात कर्मचार्‍यांनी १७ ऑक्टोंबर  रेाजी पुकारलेल्या बंदबाबत व त्यांच्या समस्यांबाबत  कर्मचार्‍यांनी नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी  प्रयत्नशिल असलेले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर  यांची भेट घेवून आपल्या व्यथा मांडल्यात. ...

एसटी महामंडळच संपाला जबाबदार - हनुमंत ताटे - Marathi News |  ST Mahamandal responsible for the strike - Hanumant Tate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळच संपाला जबाबदार - हनुमंत ताटे

एसटी कामगारांचा पगार किमान १८ हजार रुपये व्हावा, त्यांना राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी गेल्या दीड वर्षापासून आम्ही एसटी महामंडळाकडे मागण्या मांडून पाठपुरावा करतो आहे़ ...

एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे प्रवाशांची कुचंबणा! - Marathi News | ST employees strike due to the turmoil of passengers! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे प्रवाशांची कुचंबणा!

बुलडाणा: सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर  मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप  सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर शुकशुकाट  दिसून येत असून, बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची दाणादाण  उडाली आहे. ...

ऐन दिवाळीत एसटी बस बंदमुळे प्रवाशांचे हाल! - Marathi News | Due to the bus stop due to bus accident in Diwali | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ऐन दिवाळीत एसटी बस बंदमुळे प्रवाशांचे हाल!

सिंदखेडराजा : ‘जनहिताय जन सुखाय’चे घोषवाक्य असलेल्या  एस.टी. महामंडळाचे सर्व कर्मचारी विविध मागण्यांसाठी ऐन  दिवाळीच्या सणाला संपावर गेले. त्यामुळे १७ ऑक्टोबरच्या  सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही एसटी रस्त्यावर न  धावल्यामुळे प्रवाशांचे ऐन दिवाळी सणाम ...

मूर्तिजापूर : एसटीच्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ - Marathi News | Murtijapur: Passengers of the train due to ST collisions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर : एसटीच्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या एसटी कर्मचारी संघटानांनी धनत्रयोदशीपासून सुरू केलेल्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍यांनी या संधीचा फायदा घेऊन दिवाळी साजरी केल्याचे म्हटल्या जात आहे. ...

तेल्हारा : एसटीच्या संपामुळे बस वाहतूक ठप्प - Marathi News | Bus traffic jam due to ST collisions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा : एसटीच्या संपामुळे बस वाहतूक ठप्प

तेल्हारा : महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृ ती समिती  पदाधिकारी, मुख्यमंत्री, परिवहनचे प्रधान सचिव यांच्यातील  वाटाघाटी फिस्कटल्याने १७ ऑक्टोबरपासून एसटी  कर्मचार्‍यांचा निर्धारित संप सुरू झाला आहे. ...