लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल, कोल्हापुरात ‘लाल परी’ थांबली - Marathi News | Anne Diwali passenger traffic, 'Lal angel' stopped in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल, कोल्हापुरात ‘लाल परी’ थांबली

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समिती सोमवारी (दि. १६) मध्यरात्रीपासून राज्यभर संपात उतरली आहे. मंगळवारी दिवसभर ऐन दिवाळीत कोल्हापुरातील बारा आगारांत बसगाड्या थांबून राहिल्याने प ...

ऐन दिवाळीत एसटी बंद; संप सुरू - Marathi News | Anne stopped the bus in Diwali; Start the deal | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऐन दिवाळीत एसटी बंद; संप सुरू

एसटी कर्मचार्‍यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेदमुत संपाचे हत्यार उपसण्यात आल ...

सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचा-यांच्या संपानं प्रवाशांचे हाल - Marathi News | ST employees in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचा-यांच्या संपानं प्रवाशांचे हाल

सातारा , दि. १७ :  ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचार्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या संपात सुमारे साडेचार हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे सणानिमित्ताने गावी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. यामुळे वडाप चालकांची मात्र दिवाळी झाली.र ...

एसटी कर्मचा-यांचा ऐन दिवाळीत संप सुरू, मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ - Marathi News | ST employees meet in Diwali, meeting with Chief Minister is fruitless | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचा-यांचा ऐन दिवाळीत संप सुरू, मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ

संपाच्या तडजोडीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मान्यताप्राप्त संघटनेच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने, सणासुदीच्या मुहूर्तावर सोमवारी मध्यरात्रीपासून राज्यभर एसटी कामगारांचा संप सुरू झाला आहे. दुसरीकडे मुंबईतदेखील बे ...

कोल्हापूरात एसटी संपकरी आक्रमक, खासगी वाहन काढले बसस्थानकाबाहेर - Marathi News | ST commuters in Kolhapur, aggressive, private vehicle removed outside bus station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात एसटी संपकरी आक्रमक, खासगी वाहन काढले बसस्थानकाबाहेर

एसटी कर्मचाऱ्याच्या संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी ४ वाजता खासगी गाड्यांना मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, त्याला संपकरी कर्मचाऱ्यानी जोरदार विरोध केल्याने कोल्हापूर बसस्थानक परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. क ...

संप मिटेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी - Marathi News | Permission to travel by private vehicles to private vehicles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संप मिटेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी

एसटी महामंडळाने पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व खासगी वाहनांना राज्य शासनाने वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यामुळे या संपामुळे खासगी वाहनधारकांची चांदी झाली आहे. ...

एसटी कामगारांचा आज मध्यरात्रीपासून संप, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी   - Marathi News |  Demand for ST workers to come from midnight, seventh pay commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कामगारांचा आज मध्यरात्रीपासून संप, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी  

एसटी कामगार संघटना आणि एसटी प्रशासन यांच्यातील वाद चिघळल्याने ऐन दिवाळीतच सोमवारी मध्यरात्रीपासून महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेने (मान्यताप्राप्त) संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ...

‘एसटी’ झाल्या हाऊसफुल, चाकरमान्यांची गावाकडे धाव : जादा गाड्याही भरल्या - Marathi News |  Houseful of 'ST', run to the village of Chakrarmani: Extra trains are filled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एसटी’ झाल्या हाऊसफुल, चाकरमान्यांची गावाकडे धाव : जादा गाड्याही भरल्या

दिवाळीसाठी बाहेरगावी जाणाºया प्रवाशांमुळे शहरातून जाणा-या सर्व एसटी बसेस रविवारी हाऊसफुल होत्या. प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्यात येत असून त्याही भरून जात आहेत. ...