एसटी बसला कार आडवी लावून दमदाटी करीत शिव्या देणाऱ्या कार चालकाला प्रवाशांच्या आक्रमकतेमुळे धूम ठोकून पळून जावे लागले. पुणे-बेंगलोर महामार्गावर काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत ही घटना घडली. ...
चालत्या बसमध्येच प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बसचालकाने भरधाव वेगाने बस जिल्हा रूग्णालयात आणली. डॉक्टरांनी तपासून प्रवाशाला मृत घोषित केले. ...
शेगांव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शेगाव ते पुणे अशी संपूर्ण वातानुकूलीत ‘शिवशाही’ बसचा शुभारंभ ४ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष शकुंतला बुच यांच्या हस्ते ७.३0 वाजता शुभारंभ झाला. ...
एस.टी कामगारांच्या वेतनवाढीबाबत उच्च स्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडे अपेक्षित वेतनवाढ मिळण्यासाठी कामगार संघटनेने दिलेल्या प्रस्तावावर उच्च स्तरीय समितीने समाधानकारक निर्णय न घेतल्यास आपल्या न्याय हक्कांच्या लढाईसाठी एस.टी कामगारांना पुन्ह ...
सरकारने तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासात्मक हाती घेतले असून राज्य शासनाने रस्ते विकासासाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. यापूर्वी तीन हजार कोटींच्यावर रस्त्यांवर बजेट नव्हते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ...
बसगाड्यांचे वेळापत्रक सात त्याने कोलमडत असल्याने प्रवाशांचा रोष एसटी चालक व वाहकाच्या मुळावर आला की काय., अशा शंका उपस्थित होत आहेत. या विलंबामुळे प्रवाशांचाही संयमाचा बांध सुटत असून, बुलडाण्यात वाहकास प्रवाशांकडून मारहाण तर मेहकर आगारातूनही वेळे ...
सायखेडा : सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक कमकुवत ठरविलेल्या सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पुलावरून अवजड वाहतूक बंद केल्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. एक वर्षापासून बस गावात येत नसल्यामुळे आ ...
दहिवडी आगारातून सायंकाळी साडेपाच वाजता सुटणारी दहिवडी-पळशी एसटी आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे वेळेत सुटत नाही. त्यामुळे ही बस पळशी गावात सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास पोहोचत आहे. बस वेळेवर येत नसल्याने मुलींच्या पालकांच्या जीवाला घोर लागत असून, एस ...