नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या FOLLOW State transport, Latest Marathi News
एसटी महामंडळाचे बुलडाणा विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांच्याशी साधलेला संवाद... ...
कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल चार महिन्यांनी केश कर्तनालय म्हणजेच सलून सुरू झाले. व्यावसायिकांनी सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्कॅनर आणि पीपीई किट अशी खबरदारी घेत ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली. ...
एसटी महामंडळ संकटात असताना महाराष्ट्र शासनाने मदतीचा हात पुढे न केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. ...
लहान व्यापारी, नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाने किरकोळ वाहतूक सुरू करण्याचा विचार सुरू केला असून त्यासाठी लवकरच राज्यभरातील बसस्थानकांवर ‘पार्सल स्टोअर रूम’ साकारणार आहेत. ...
एसटी महामंडळाने काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. परिणामी एसटीचे दररोज २३ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. ...
औरंगाबादेतील एका एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीने पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहनमंत्र्यांना सोशल मीडियावरून केला आहे. ...
या संचारबंदीत एसटी महामंडळाने बस सुरू ठेवल्या असल्या तरी प्रवाशी न मिळाल्याने जिल्ह्यात एकही बस धावली नाही. ...
एक हजार वाहने वाढविणार : पार्सल वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न ...