कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू झाल्याने २२ मार्चपासून एसटीची चाके रुतली होती. कालांतराने लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्यात आली. तेव्हा जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आता जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला गुरुवार ...
गेल्या चार महिन्यांपासून बंद पडलेली एस.टी.चाके आता पुन्हा गतीमान होणार आहेत राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यानूसार कोल्हापूर विभागाकडून सागंली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर गुरूवारपास ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. खर्च निघनेही कठीण होऊन बसले आहे. या परिस्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे एसटीपुढे मोठे आव्हान असणार आहे. ...
मोठा गाजावाजा करून राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरात २३६ महिला चालक कम वाहकांना ऑगस्ट २०१९ मध्ये नियुक्ती दिली. मात्र कोरोनामुळे त्यांचे प्रशिक्षण थांबविण्यात येत असल्याचे पत्र एसटी महामंडळाने काढले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा बेरोजगारीचे संकट क ...
सिरोंचा हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांच्या तिरावर वसले आहे. पुलाच्या बांधकामामुळे सिरोंचा हे तेलंगणा, महाराष्ट्र व छत्तीसगड या तीन राज्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातून या ...