कोरोना विषाणूचा जगभरात झपाट्याने फैलाव होत आहे. याला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा अंमल केला आहे. सर्वच शहरे लॉकडाऊन आहेत. औषध आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठा ठप्प आहेत. दळणवळणही ...
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीच्या २,६५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याच्या सूचना आहेत. काही कर्मचाºयांना गरजेनुसार बोलविण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी ‘लोकमत’ला दिली. अमरावती जिल्ह्यात आठ आगार, १४ बसस्थानक आह ...
संचारबंदीदरम्यान बंदोबस्तासाठी आवश्यकता भासल्यास एसटी महामंडळाचे कर्मचारी सज्ज असल्याचे सांगत एका एसटी कर्मचाऱ्याने राज्याच्या परिवहनमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. ...
मागील चार दिवसांपासून एसटी बसेसची वाहतूक बंद आहे. एकही प्रवासी बसस्थानकावर येत नसल्यामुळे बसस्थानकावर शांतता पसरली आहे. यामुळे एसटी प्रशासनाने बसस्थानकाचा संपूर्ण परिसर फिनाईल आणि सॅनिटायझरने स्वच्छ केला आहे. ...
अत्यावश्यक सेवा बजावणाºया कर्मचाºयांना वाशी, ठाणे (खोपट) व दादर येथून शहरांतर्गत आपल्या कार्यालयात जाण्यासाठी बेस्ट बसची सेवा एसटीच्या बस ना पूरक अशा पद्धतीने जोडण्यात आली आहे, तरी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी व बेस्ट प्रशासनाने केले आहे. ...