लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

एसटी महामंडळाकडून मोठी घोषणा ; कर्मचाऱ्यांना मिळणार "कोविड विमा कवच" - Marathi News | Big decision by ST department; covid insurance security for st employess | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाकडून मोठी घोषणा ; कर्मचाऱ्यांना मिळणार "कोविड विमा कवच"

अनलॉक ४ मध्ये एसटी बसेस सुरू झाल्यानंतर कर्मचारी स्वतःचा जोव धोक्यात घालून प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहे. ...

एल्गार परिषदः "शरद पवारांनी 'ती' कागदपत्रं उघड करून मोदी सरकारचा पर्दाफाश करावा" - Marathi News | Elgar Parishad: "Sharad Pawar should expose Modi government by disclosing those documents" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एल्गार परिषदः "शरद पवारांनी 'ती' कागदपत्रं उघड करून मोदी सरकारचा पर्दाफाश करावा"

एल्गार परिषदेच्या तपासावर शंका उपस्थित करणाऱ्या शरद पवारांना डॉ. प्रकाश आंबेडकरांची विनंती.... ...

ब्रिटिशांनंतर ‘स्वामित्व’ योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच होणार गावठाण पाहणी  - Marathi News | For the first time after the British, the village survey will be done through the 'Swamitva' scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ब्रिटिशांनंतर ‘स्वामित्व’ योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच होणार गावठाण पाहणी 

२ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील काही ग्रामीण मालमत्तांना प्रतीकात्मक ई-प्रॉपर्टी कार्ड देऊन योजनेचे उद्घाटन करण्यात येणार आहे ...

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा मारहाण प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार - Marathi News | Retired naval officer Madan Sharma will appeal to the high court in the assault case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा मारहाण प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार

मदन शर्मा यांच्या मारहाण प्रकरणी आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. ...

बोरीवलीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान - Marathi News | My family in Borivali, my responsibility campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवलीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान

पालिकेच्या दोन वॉर्डमधील अभियानाचा शुभारंभ आज सकाळी करण्यात आला. ...

'सारथी' संस्थेचा डोलारा केवळ ७ कर्मचाऱ्यांवर उभा; अनेक महत्त्वाचे प्रकल्पही कर्मचारी कपातीमुळे बंद  - Marathi News | 'Sarathi' organization stand only 7 man ; Many departments fell off due to staff cuts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सारथी' संस्थेचा डोलारा केवळ ७ कर्मचाऱ्यांवर उभा; अनेक महत्त्वाचे प्रकल्पही कर्मचारी कपातीमुळे बंद 

आरक्षणावरून वाद सुरू असताना, मराठा समाजाच्या हितासाठी सुरू झालेल्या सारथी संस्था देखील ओढून ताणून सुरू आहे. ...

"आरोग्याची हमी मिळत नसेल तर कोणीही जीव धोक्यात घालणार नाही..." - Marathi News | Workers will not go out without corona insurance; Determination of sugarcane workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आरोग्याची हमी मिळत नसेल तर कोणीही जीव धोक्यात घालणार नाही..."

कोरोना विम्याशिवाय कामगार बाहेर पडणार नाही ...

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाला सुरुवात - Marathi News | The 'My Family, My Responsibility' campaign begins | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाला सुरुवात

राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राज्यभर राबविण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हाभर हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...