लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

चला,पंतप्रधानांकडे तक्रार करण्यासाठी का होईना आमच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली: देवेंद्र फडणवीस - Marathi News | Our agitation was noticed for complaining to PM: Devendra Fadnavis targets CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चला,पंतप्रधानांकडे तक्रार करण्यासाठी का होईना आमच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली: देवेंद्र फडणवीस

तीन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. ...

मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठीच्या योजनेस स्थगिती; शासनाच्या दुटप्पी धोरणाने नाराजी - Marathi News | Government's decision regarding backward class farmers is duplicitous; Dissatisfied with partisan policy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठीच्या योजनेस स्थगिती; शासनाच्या दुटप्पी धोरणाने नाराजी

शासनाने ४ नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार या योजनेची अंमलबजावणी थांबवली आहे. ...

आपले महावितरण आपली जबाबदारी; वीजबिल भरण्यासाठी राबविणार प्रचार मोहीम - Marathi News | Your MSEDCL is your responsibility; Publicity campaign to pay electricity bills | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपले महावितरण आपली जबाबदारी; वीजबिल भरण्यासाठी राबविणार प्रचार मोहीम

लॉकडाऊन काळात एकदाही बिल न भरलेल्या ग्राहकांची संख्या ६४ लाख ५२ हजार इतकी आहे. ...

४० वर्षांच्या संघर्षाला अखेर यश; केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ललित कला अकादमी केंद्र मंजूर - Marathi News | The 40-year struggle of artists finally succeeds; Central Government sanctioned Academy of Lalit Arts to Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४० वर्षांच्या संघर्षाला अखेर यश; केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ललित कला अकादमी केंद्र मंजूर

देशातील विविध राज्यांमध्ये ललित कला अकादमीची केंद्रे आहेत. मात्र महाराष्ट्र यापासून अद्यापही उपेक्षितच होता... ...

वाढीव वीजबिल माफीवर राज्य सरकारचा 'यू टर्न' ; पिंपरीत भाजपा आक्रमक - Marathi News | State government's 'U-turn' on increased electricity bill; BJP is aggressive in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाढीव वीजबिल माफीवर राज्य सरकारचा 'यू टर्न' ; पिंपरीत भाजपा आक्रमक

राज्य सरकारची वाढीव वीजबिल माफीबाबतची भूमिका ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे.. ...

सरकारचे कामकाज काही जिल्ह्यांपुरतेच मर्यादित; देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका  - Marathi News | Government functions are limited to a few districts; Devendra Fadnavis's harsh criticism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारचे कामकाज काही जिल्ह्यांपुरतेच मर्यादित; देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका 

उर्वरित महाराष्ट्राकडे सरकारचे साफ दुर्लक्ष ...

दिलासादायक ! शासन सेवेत दिव्यांग प्रवर्गातील पदनिश्चिती नव्याने होणार - Marathi News | There will be a new appointment in the Divyang category in the government service | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिलासादायक ! शासन सेवेत दिव्यांग प्रवर्गातील पदनिश्चिती नव्याने होणार

पदनिश्चिती सूची अस्तित्वात नसल्याने या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय अडथळे निर्माण झाले आहेत. ...

पुन्हा हाहाकार...? कोरोनाची तिसरी लाट...!; 'या' राज्यांनी घेतला शाळा बंद करण्याचा निर्णय - Marathi News | coronavirus third wave many states decided to close schools | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा हाहाकार...? कोरोनाची तिसरी लाट...!; 'या' राज्यांनी घेतला शाळा बंद करण्याचा निर्णय