हिंदू व्होट बँक नाराज होऊ नये, या हेतूने भाजपा गोवा सरकारने RSSचे माजी गोवा प्रमूख प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याबाबत सौम्य धोरण स्वीकारले आहे. यामुळे भाजपचे खिस्तीधर्मीय आमदार व ख्रिस्ती मतदार अस्वस्थ होऊ लागले आहे. ...
शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या राज्यातील १७ DCC Banks जिल्हा बँकांना राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. राज्य सरकार या बँकांना अडीच टक्के दराने हा परतावा देत आहे. ...
आदिवासी बहुल क्षेत्रातील अर्थात पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला प्रलंबित असून भविष्यात येणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून राज्य सरकारने पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आश्रमशाळांच्या स्थितीबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, कधी तुम्ही आश्रमशाळांना भेट दिली का? विद्यार्थ्यांची दुर्दशा पाहा. समाजात मिसळण्याची, त्यांच्या शिक्षणाची, कपड्यांची समस्या आहे. आधी आश्रमशाळांना भेट द्या. ...