- मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
- अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
- किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
- नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
- पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
- सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ
- सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास
- Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
- Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
- हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
- भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
- टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता
- जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
- "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
राज्य सरकार, मराठी बातम्याFOLLOW
State government, Latest Marathi News
!["आम्हीही मनुवादाविरुद्ध बोलतोच, पण याचा अर्थ कुणाच्या भावना दुखावणे असा होत नाही..! " - Marathi News | "We also speak against Manuvad, but it does not mean hurting anyone's feelings ..! '' | Latest pune News at Lokmat.com "आम्हीही मनुवादाविरुद्ध बोलतोच, पण याचा अर्थ कुणाच्या भावना दुखावणे असा होत नाही..! " - Marathi News | "We also speak against Manuvad, but it does not mean hurting anyone's feelings ..! '' | Latest pune News at Lokmat.com]()
शरजिल उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल वापरलेले शब्द चुकीचे होते. ...
![राज्य सरकारने तात्काळ महाविद्यालये सुरू करावी; पुण्यात 'अभाविप'चं तीव्र आंदोलन - Marathi News | The state government should start colleges immediately; Intense agitation of 'ABVP' in Pune | Latest pune News at Lokmat.com राज्य सरकारने तात्काळ महाविद्यालये सुरू करावी; पुण्यात 'अभाविप'चं तीव्र आंदोलन - Marathi News | The state government should start colleges immediately; Intense agitation of 'ABVP' in Pune | Latest pune News at Lokmat.com]()
विद्यार्थी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक ...
![दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा; मात्र मुंबईतील मराठा आंदोलनाकडे शरद पवारांचे दुर्लक्ष - Marathi News | Support for the farmers' movement in Delhi; But Sharad Pawar's deliberate disregard for the Maratha movement in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा; मात्र मुंबईतील मराठा आंदोलनाकडे शरद पवारांचे दुर्लक्ष - Marathi News | Support for the farmers' movement in Delhi; But Sharad Pawar's deliberate disregard for the Maratha movement in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com]()
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी देखील याबाबत कोणत्याही प्रकारे भूमिका घेतली नाही.त्यामुळे मराठा समाजाला संघर्ष करावा लागत आहे.. ...
![राज्य सरकारचे व्यवस्थेकडे दुर्लक्ष; पोलिसांची सुरक्षा धोक्यात आल्याने चिंता - Marathi News | State government neglect of the system; Concerns over threat to police security | Latest pune News at Lokmat.com राज्य सरकारचे व्यवस्थेकडे दुर्लक्ष; पोलिसांची सुरक्षा धोक्यात आल्याने चिंता - Marathi News | State government neglect of the system; Concerns over threat to police security | Latest pune News at Lokmat.com]()
पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही ...
![पडद्यामागच्या वेगवान घडामोडींनंतर गिरीश प्रभुणेंच्या संस्थेला बजावलेल्या नोटिसला स्थगिती - Marathi News | Postponement of notice issued to Girish Prabhune's organization | Latest pune News at Lokmat.com पडद्यामागच्या वेगवान घडामोडींनंतर गिरीश प्रभुणेंच्या संस्थेला बजावलेल्या नोटिसला स्थगिती - Marathi News | Postponement of notice issued to Girish Prabhune's organization | Latest pune News at Lokmat.com]()
महापालिकेकडून प्रभुणे यांच्या संस्थेला मिळकत कर थकविल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. ...
![गिरीश प्रभुणे यांना नोटीस बजावल्याने नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला खेद; आयुक्तांना पत्र - Marathi News | Neelam Gorhe expressed regret over the notice issued to Girish Prabhune | Latest pune News at Lokmat.com गिरीश प्रभुणे यांना नोटीस बजावल्याने नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला खेद; आयुक्तांना पत्र - Marathi News | Neelam Gorhe expressed regret over the notice issued to Girish Prabhune | Latest pune News at Lokmat.com]()
तोडगा काढला असता तर वाद निर्माण झाला नसता ...
![पुणे जिल्ह्यातील गरोदर मातांना मिळणार 'बाळंत विडा' किट; राज्यातील पहिलाच प्रयोग - Marathi News | Pregnant mothers in Pune district will get 'Balant Vida' kit; The first experiment in the state | Latest maharashtra News at Lokmat.com पुणे जिल्ह्यातील गरोदर मातांना मिळणार 'बाळंत विडा' किट; राज्यातील पहिलाच प्रयोग - Marathi News | Pregnant mothers in Pune district will get 'Balant Vida' kit; The first experiment in the state | Latest maharashtra News at Lokmat.com]()
राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, महिलांचा व बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ...
![महाविद्यालये अजून सुरू का नाहीत?; राज्यपालांच्या सरकारला कानपिचक्या - Marathi News | Why aren't colleges started yet ?; The government of the governor | Latest mumbai News at Lokmat.com महाविद्यालये अजून सुरू का नाहीत?; राज्यपालांच्या सरकारला कानपिचक्या - Marathi News | Why aren't colleges started yet ?; The government of the governor | Latest mumbai News at Lokmat.com]()
राज्यपाल कोश्यारी यांनी शुक्रवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली ...