लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

उजनीचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार; इंदापूरला डावलत राज्य शासनाचं सोलापूरकरांना झुकतं माप - Marathi News | Finally, the government's decision to cancelled 5 TMC water of Ujani dam; Dattatray Bharne in trouble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार; इंदापूरला डावलत राज्य शासनाचं सोलापूरकरांना झुकतं माप

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूरच्या लोकप्रतिनिधींसमोर झुकली; पालकमंत्र्यांची झाली कोंडी ...

राज्यातील १९० कारखान्यांकडून १०६ लाख टन साखरनिर्मिती; इथेनॉल निर्मितीतही आघाडीवर - Marathi News | 106 lakh tonnes of sugar produced by 190 factories in the state; Also at the forefront of ethanol production | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील १९० कारखान्यांकडून १०६ लाख टन साखरनिर्मिती; इथेनॉल निर्मितीतही आघाडीवर

राज्यात यंदा १०१२ लाख टन ऊसाचे गाळप झाले. १२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. ...

आरक्षणासाठी मराठा समाज आज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल : चंद्रकांत पाटील - Marathi News | If the Maratha community does not down on streets today for reservation, time will pass: Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणासाठी मराठा समाज आज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल : चंद्रकांत पाटील

कोरोनाच्या काळात बाकी सर्व काही करायला परवानगी असताना कोविडच्या नावाखाली राज्य सरकारकडून मुस्कटदाबी चालू आहे... ...

पिंपरी- चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अति घाई भोवली? ३ हजारांच्या मदतीची घोषणा 'कायदेशीर' कात्रीत सापडली - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Corporation announcement of Rs 3,000 help in trouble | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी- चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अति घाई भोवली? ३ हजारांच्या मदतीची घोषणा 'कायदेशीर' कात्रीत सापडली

महापालिकेकडून कायदेशीर तरतूद न पाहताच घोषणेची घाई; लॉकडाऊन संपत आला कष्टकऱ्यांना मदत मिळणार कधी? ...

Anil Deshmukh: राज्य सरकारकडून ९ जूनपर्यंत कागदपत्रे मागणार नाही; CBI ची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | cbi told mumbai high court that will not ask documents from state govt till 9 june in anil deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh: राज्य सरकारकडून ९ जूनपर्यंत कागदपत्रे मागणार नाही; CBI ची उच्च न्यायालयाला माहिती

भ्रष्टाचार, पोलीस बदल्या व बढत्यांप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या तक्रारीसंबंधीची कागदपत्रे ९ जूनपर्यंत राज्य सरकारकडून  मागणार नाही, असे आश्वासन सीबीआयने उच्च न्यायालयाला बुधवारी दिले.  ...

Pune News: पुण्यात 'गृह विलगीकरण' सुरूच राहणार: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती - Marathi News | Pune News: Home Isolation will continue in Pune: Health Minister Rajesh Tope | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News: पुण्यात 'गृह विलगीकरण' सुरूच राहणार: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्य सरकारने १८ जिल्ह्यांमध्ये गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) बंद करण्याचा निर्णय मंगळवारी (दि. २५) जाहीर केला होता ...

CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९२.७६ टक्के; ३६ हजार रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | maharashtra reports 24 136 new corona cases and 601 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९२.७६ टक्के; ३६ हजार रुग्णांची कोरोनावर मात

CoronaVirus: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. ...

Reservation: पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे; ‘तो’ जीआर रद्द करायला भाग पाडू: नाना पटोले - Marathi News | nana patole criticized thackeray govt over reservation in promotion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Reservation: पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे; ‘तो’ जीआर रद्द करायला भाग पाडू: नाना पटोले

Reservation: पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा ७ मे रोजीचा शासन निर्णय रद्द करायला भाग पाडू, अशी ग्वाही आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ...