नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
राज्य सरकार, मराठी बातम्या FOLLOW State government, Latest Marathi News
सफाई कामगारांना हक्काची घरे देण्याचा प्रश्न रखडला आहे. ...
जून महिन्याचे वेतन देण्यासाठी एसटीकडून राज्य सरकारकडे निधी मागणीची फाइल पाठविण्यात आली होती. ...
राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभीक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना" राज्यामध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...
महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी योजना राबविण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. ...
२०२१ मध्ये राज्य सरकारने दूरदर्शन आणि आकाशवाणीवर दिव्यांगांच्या शिक्षणासाठी वेळ राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ...
लाडकी बहीण योजनेच्या ॲपवर उत्पन्नाचा पर्याय कायम, महिला संभ्रमित ...
ई-केवायसी न केलेल्या ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असून, संबंधित शेतकऱ्यांनी १० जुलै २०२४ पर्यंत कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...
गाय दूध अनुदानासाठी आता लहान लहान दूध प्रकल्पांसह मोठ्या दूध संघांच्या चिलींग सेंटरला लॉगीन आयडी मिळणार असून, माहिती भरण्याच्या कामाला गती देण्यासाठी दुग्ध विभागाने हे पाऊल उचलले आहे. ...