लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टार प्रवाह

स्टार प्रवाह, मराठी बातम्या

Star pravah, Latest Marathi News

'विठुमाऊली'च्या कलाकारांना मिळाला थक्क करणारा अनुभव - Marathi News | 'Vithu mauli' serial artist get a thrilling experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विठुमाऊली'च्या कलाकारांना मिळाला थक्क करणारा अनुभव

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'विठुमाऊली' मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. कधी कलाकारांना पत्र पाठवून तर कधी सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन चाहते या मालिकेविषयीचे प्रेम व्यक्त करत असतात. ...

लाडका भक्त पुंडलिकच विठुमाऊलीला देणार युद्धासाठी आव्हान - Marathi News | Pundalik Vitumauli will challenge for a war in Vitthumauli Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडका भक्त पुंडलिकच विठुमाऊलीला देणार युद्धासाठी आव्हान

भक्तीपुढे आता पुंडलिकाला ही अमानवी शक्ती श्रेष्ठ वाटू लागली. याच अहंकारापोटी आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या नादात त्याने साक्षात विठु रायालाच युद्धासाठी आव्हान दिले आहे. ...

छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार या गोष्टी - Marathi News | Maha episode in Star Pravah's Chhatriwali, chhoti malkin and Lalit 205 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार या गोष्टी

३० डिसेंबरचा रविवार प्रेक्षकांसाठी ठरणार आहे खास कारण स्टार प्रवाहकडून मिळणार आहे रोमॅण्टिक सण्डेचा पास. छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांचे रोमॅण्टिक एपिसोड्स प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहेत. ...

नेहा आईकडून परीला मिळालं खास ख्रिसमस गिफ्ट - Marathi News | A special Christmas gift received from Neha mother in Nakalat Sare Ghadle serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा आईकडून परीला मिळालं खास ख्रिसमस गिफ्ट

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नकळत सारे घडले’ मालिकेतील नेहा आईने असेच एक खास सरप्राईज तिच्या लाडक्या परीला दिले आहे. ...

विठुमाऊलीने असा दिला अजिंक्य राऊतला आशीर्वाद - Marathi News | Vithumauli bless Ajinkya Raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विठुमाऊलीने असा दिला अजिंक्य राऊतला आशीर्वाद

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विठुमाऊली’ या मालिकेत विठ्ठलाची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत साकारतो आहे आणि त्याच्या या भूमिकेची सगळीकडून प्रशंसा होत आहे. ...

स्टार प्रवाहवर नवा क्राईम शो 'स्पेशल ५' - Marathi News | New Crime Show 'Special 5' on Star Pravah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार प्रवाहवर नवा क्राईम शो 'स्पेशल ५'

'स्पेशल ५' टीमची जिगरबाज गोष्ट स्टार प्रवाहवर अनुभवायला मिळणार आहे. ...

स्टार प्रवाह वाहिनीने केली दशकपूर्ती - Marathi News | Star Pravah Channel completed 10 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार प्रवाह वाहिनीने केली दशकपूर्ती

स्टार प्रवाह वाहिनी उदयास आली आणि बघता बघता १० वर्ष झाली. ...

नकळत सारे घडले’मध्ये नेहाच्या मातृत्वाची कसोटी! - Marathi News | Neha s fight for mothership in nakalat sare ghadle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नकळत सारे घडले’मध्ये नेहाच्या मातृत्वाची कसोटी!

नेहा आणि प्रतापमधल्या गैरसमजांचं मळभ दूर होत असतानाच आता नेहाला परीच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे. ...