लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टार प्रवाह

स्टार प्रवाह, मराठी बातम्या

Star pravah, Latest Marathi News

‘ये पब्लिक है ये सब जानती है...’; ‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार कळताच किरण मानेंची पोस्ट - Marathi News | star pravah mulgi zali ho marathi serial to end soon kiran mane reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ये पब्लिक है ये सब...’; ‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार कळताच किरण मानेंची पोस्ट

Mulgi Zali Ho : ‘मुलगी झाली हो’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यापार्श्वभूमीवर  किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. ...

‘मुलगी झाली हो’ मालिका लवकरच घेतेय निरोप; ‘हे’ आहे कारण? - Marathi News | star pravah mulgi zali ho marathi serial to end soon to be replaced by Tujhech Mi Geet Gaat Aahe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मुलगी झाली हो’ मालिका लवकरच घेतेय निरोप; ‘हे’ आहे कारण?

होय, लवकरच ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) ही मालिका  प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  येत्या 2 मे पासून या मालिकेच्या जागी ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) ही नवी मालिका सुरू होतेय. ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गौरीचा चढला पारा, लगावली शालिनीच्या कानशीलात - Marathi News | Marathi serial Sukh Mhanje Nakki Kay Asta gauri slaps to shalini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गौरीचा चढला पारा, लगावली शालिनीच्या कानशीलात

'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

धक्कादायक ! 'फुलाला सुगंध मातीचा'मधील या अभिनेत्रीने सोडली मालिका, कारण आले समोर - Marathi News | Shocking! The actress released the series 'Phulala Sugandh Maticha' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक ! 'फुलाला सुगंध मातीचा'मधील या अभिनेत्रीने सोडली मालिका, कारण आले समोर

Phulala Sunghandh Maticha Serial : 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतील एका अभिनेत्रीने मालिका सोडली असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगली आहे‌. ...

थँक्यू आई-बाबा..., मी सतत...! आदेश बांदेकरांच्या लेकानं शेअर केली खास पोस्ट - Marathi News | aadesh bandekar suchitra bandekar son actor soham bandekar post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थँक्यू आई-बाबा..., मी सतत...! आदेश बांदेकरांच्या लेकानं शेअर केली खास पोस्ट

Soham Bandekar Post : सोहम बांदेकर आईवडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात आला. ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून त्यानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि आपल्या पहिल्यावहिल्या मालिकेसाठी पहिला वहिला पुरस्कारही त्यानं पटकावला... ...

'रंग माझा वेगळा'मध्ये नवीन ट्विस्ट, मुलींसाठी कार्तिक आणि दीपा येणार एकत्र? - Marathi News | New twist in 'Rang Mazha Vegla', Karthik and Deepa will come together for girls? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मध्ये नवीन ट्विस्ट, मुलींसाठी कार्तिक आणि दीपा येणार एकत्र?

Rang Maza Vegla:'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता नवीन ट्विस्ट येणार आहे. ...

स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार निरोप, अन् नव्या मालिकेत दिसणार उर्मिला कानेटकर-कोठारे - Marathi News | Star Pravah these series goes off air, Urmila Kanetkar-Kothare will appear in the new series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार निरोप, अन् नव्या मालिकेत दिसणार उर्मिला कानेटकर-कोठारे

स्टार प्नवाह वाहिनीवर दाखल होणाऱ्या नव्या मालिकेत अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे (Urmila Kanetkar-Kothare) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरीचा साडीतील अदा पाहून जयदीपचं काय तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | sukh mhanje nakki kay asta fame girija prabhu look beautiful in saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरीचा साडीतील अदा पाहून जयदीपचं काय तुम्हीही पडाल प्रेमात

सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिकेतील गौरी प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. ...