लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

'काक: कृष्ण: पिक: कृष्ण:'; असा ओळखा संत आणि सामान्यांतील फरक  - Marathi News | Identify the difference between the saint and the ordinary human | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :'काक: कृष्ण: पिक: कृष्ण:'; असा ओळखा संत आणि सामान्यांतील फरक 

आज समाजजीवनात बहिररंग लक्षणालाच प्राधान्य दिले जाते. अंतररंग लक्षण कुणी बघतच नाही म्हणून तर समाज जीवनाला अवकळा आली आहे..! ...

वारी : व्यापक विचारांची परंपरा - Marathi News | Wari: Tradition of comprehensive ideas | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :वारी : व्यापक विचारांची परंपरा

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील आशयाप्रमाणे वारकरी भाविकांचा संत वचनावर नितांत विश्वास आहे. ...

आत्मोद्धाराची वाट मोकळी करणारी वारी - Marathi News | wari gives path to life of spirit | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आत्मोद्धाराची वाट मोकळी करणारी वारी

आपल्या इष्टदेवतेची त्यांनी कास धरलेली असते. सर्वांना समानतेने पाहणारा, सर्वांमध्ये विठ्ठलरूप बघणारा वारकरी दुस-यांच्या दु:खाने हळहळ व्यक्त करतो ...

वारी  :  अनुभूती आनंदाची....! - Marathi News | Pandharpur wari......spiritual | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वारी  :  अनुभूती आनंदाची....!

अकोला: पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सेवानिवृत्त झालेल्या एका वरिष्ठ लिपिकाकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस कार्यप्रणालीतील बारकावे आणि संविधानातील महत्त्वपूर्ण विषयावर कायदेशीर धडे गिरवित आहेत. ...

आरामाची साधनं विकता घेता येतात; पण आनंदाचं काय? - Marathi News | how to stay happy | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आरामाची साधनं विकता घेता येतात; पण आनंदाचं काय?

कितीही पैैसा खर्च केला तरी सुख सोयी, आरामाची साधनं विकत घेता येतात; पण आनंद नाही विकत घेता येत. ...

चला पंढरीसी जाऊ - Marathi News | Let's go to Pandharpur | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :चला पंढरीसी जाऊ

महाराष्ट्रामध्ये सातशे वषार्पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पंढरीच्या वारीची खांद्यावर घेतलेली भागवत धमार्ची पताका आज सुद्धा तेवढ्याच उत्साहाने वारकरी खांद्यावर घेवून नाचत आहेत. ...

जेव्हा विकार उचल खातात, तेव्हा मनुष्य पशू होतो  - Marathi News | When the disorders take off, the man becomes an animal | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :जेव्हा विकार उचल खातात, तेव्हा मनुष्य पशू होतो 

आज जितकी प्रगती आपणास दिसत आहे, तितकीच दिसणारी अधोगती खरी नाही का..? ...

शरीर व मनाची एकरूपता जीवन समृद्ध करणारी - Marathi News | Consistency of body and mind enhancing life | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :शरीर व मनाची एकरूपता जीवन समृद्ध करणारी

जीवनाच्या प्रत्येक क्षणात मनाचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. शरीराला जेव्हा मनाची जोड लाभते, तेव्हा खरा आनंद निर्माण होऊ शकतो. ...