लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका, मराठी बातम्या

South africa, Latest Marathi News

सर्वात मोठ्या दुर्बिणीचे नियंत्रण करणारी प्रणाली विकसित - Marathi News | Developed the largest telescope control system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वात मोठ्या दुर्बिणीचे नियंत्रण करणारी प्रणाली विकसित

जगात सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीसाठी महत्वपुर्ण असलेल्या दुर्बीण संचार व नियंत्रण प्रणाली (टेलिस्कोप मॅनेजर) विकसित करण्यात पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राला (एनसीआरए) यश आले आहे. ...

संघात नसतानाही ' या ' खेळाडूने पटकावला होता सामनावीराचा पुरस्कार - Marathi News | this player has won the Man-of-the-match award with out playing in team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघात नसतानाही ' या ' खेळाडूने पटकावला होता सामनावीराचा पुरस्कार

एका प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यातली ही गोष्ट आहे. या सामन्यात जो खेळाडू सामनावीर ठरला, त्याला संघात घेण्यात आले नव्हते. ...

भारताविरुद्ध इंग्लंडच विजयाचा दावेदार : स्टेन - Marathi News | England's claimant to win against India: Stan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध इंग्लंडच विजयाचा दावेदार : स्टेन

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड दावेदार असल्याचे मत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने व्यक्त केले आहे. ...

मखाया एंटिनीच्या मुलाची भेदक गोलंदाजी, आफ्रिकेला मिळवून दिला विजय - Marathi News | Makhaya Ntini's son fire on debut, Africa win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मखाया एंटिनीच्या मुलाची भेदक गोलंदाजी, आफ्रिकेला मिळवून दिला विजय

दक्षिण आफ्रिकेच्या मखाया एंटिनीने आपल्या भेदक गोलंदाजीने एक काळ गाजवला होता. मखायाच्या त्याच पाऊल खुणांवर चालताना मुलगा थंडो यानेही दमदार कामगिरी केली आहे. ...

धोनी आणि गिलख्रिस्ट यांना डी' कॉकने मागे सारत रचला विक्रम - Marathi News | Dhoni and Gilchrist have been behind the quinton de kock | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी आणि गिलख्रिस्ट यांना डी' कॉकने मागे सारत रचला विक्रम

श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेवर 199 धावांनी विजय मिळवला आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात टाकली. या सामन्यामध्ये डी' कॉकने नवीन विक्रम रचला आहे. ...

हेराथचा बळीषटकार; श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिकेवर विजय - Marathi News | Herath's six wickets; Sri Lanka beat South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हेराथचा बळीषटकार; श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिकेवर विजय

श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 480 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 290 धावांवर संपुष्टात आला. ...

चार वर्षांत अख्खं जगच पालथं घातलं; PM मोदी निघाले युगांडा, रवांडा, आफ्रिकेच्या दौऱ्यावर - Marathi News | Well travelled PM modi has almost covered world, Now He is on south africa tour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चार वर्षांत अख्खं जगच पालथं घातलं; PM मोदी निघाले युगांडा, रवांडा, आफ्रिकेच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. रवांडा, युगांडा आणि द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर मोदी रवाना होत आहेत. ...

महाराजचा पराक्रम, 61 वर्षांनंतर द. आफ्रिकेचा गोलंदाजाने केला विक्रम  - Marathi News | Maharaj's feat, 61 years later Africa's bowler's hit record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराजचा पराक्रम, 61 वर्षांनंतर द. आफ्रिकेचा गोलंदाजाने केला विक्रम 

फिरकी गोलंदाज केशव महाराज याने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी 1957 नंतरची सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पराक्रम केला. ...