Solapur News : गुरसाळे ( ता. पंढरपूर) येथे अवैध वाळू उपस्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी तलवारी, कोयते घेऊन दगड फेक केल्याची घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. ...
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक सुरू झाली आहे. करमाळा तालुक्यासह परांडा, कर्जत व जामखेड तालुक्यातून ही ज्वारी येत आहे. ज्वारीला सध्या क्विंटलला ४ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ...