लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

अनिकेत देशमुखांचे बंड थंडावले, आता लक्ष उत्तम जानकरांकडे - Marathi News | aniket deshmukh's rebellion cools down another rift in the politics of mhada lok sabha was soon resolved | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनिकेत देशमुखांचे बंड थंडावले, आता लक्ष उत्तम जानकरांकडे

माढा लाेकसभा, शरद पवारांसाेबतच्या बैठकीनंतर निर्णय. ...

‘एमआयएम’ची साेलापूरच्या निवडणुकीतून माघार- फारुख शाब्दी - Marathi News | MIM withdraws from Solaapur elections | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘एमआयएम’ची साेलापूरच्या निवडणुकीतून माघार- फारुख शाब्दी

: ना उमेदवार देणार, ना प्रचार करणार ...

माळशिरस तालुका हद्दीवर वाहनांची तपासणी; सराटी, कूरबावी, धर्मपुरीत तपासणी नाके उभारले - Marathi News | Inspection of vehicles on Malshiras taluka limits; Checkpoints were set up at Sarati, Kurbavi, Dharmapuri | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माळशिरस तालुका हद्दीवर वाहनांची तपासणी; सराटी, कूरबावी, धर्मपुरीत तपासणी नाके उभारले

निवडणूक अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी रात्री गस्त घालून तपासणी केंद्राला भेट देत आहेत. ...

पंधरा हजाराची लाच घेताना लिपिकाला पकडले; उत्तर तहसिल कार्यालयात 'एसीबी'ची कारवाई - Marathi News | A clerk was caught accepting a bribe of fifteen thousand; Action of 'ACB' in North Tehsil Office | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंधरा हजाराची लाच घेताना लिपिकाला पकडले; उत्तर तहसिल कार्यालयात 'एसीबी'ची कारवाई

तक्रारदाराची जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झाली होती. पण, सातबारा उताऱ्यावर दाखविलेली जमीन आणि प्रत्यक्षात संपादित झालेली जमीन, यात तफावत होती. ...

अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने १० पोपटांचा मृत्यू - Marathi News | 10 parrots died due to unseasonal rain in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने १० पोपटांचा मृत्यू

सोलापूर शहर व जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर भीमा सहकारी साखर कारखाना परिसरात तब्बल दहा  मृत्युमुखी पडले. ...

भाविकांना दशमी - द्वादशीस तांदळाची खिचडी, एकादशीला शाबुदाण्याची खिचडी वाटणार - Marathi News | Devotees will get khichdi of rice on Dashami and Dwadashi and Shabudana khichdi on Ekadashi. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाविकांना दशमी - द्वादशीस तांदळाची खिचडी, एकादशीला शाबुदाण्याची खिचडी वाटणार

त्याचबरोबर यात्रा कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांना थंड व शुद्ध पिण्याचे पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. ...

अक्कलकोट शहरात अर्धा तासापासून जोरदार पाऊस; विजेचा कडकडाट अन् वादळी वारे - Marathi News | heavy rain in akkalkot city since half an hour lightning and stormy winds | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट शहरात अर्धा तासापासून जोरदार पाऊस; विजेचा कडकडाट अन् वादळी वारे

अक्कलकोट शहर व परिसरात गुरूवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. ...

भाजी विक्रेत्या आई-बाबांच्या कष्टाचं चीज; मुलगी ४९२ रँकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण - Marathi News | swati rathod passed UPSC exam with 492 rank | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजी विक्रेत्या आई-बाबांच्या कष्टाचं चीज; मुलगी ४९२ रँकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

आपल्या आई-बाबांचं कष्टाचं चीज मुलीने यूपीएससी उत्तीर्ण होऊन केलं. स्वाती राठोड असे या मुलीचे नाव असून ४९२ वी रँक घेत तिने हे मोठे यश मिळविले. ...