उभ्या असलेल्या टँकरला जोराची धडक देऊन पुन्हा मोटारसायकलला धडक दिली़ या दुहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ डिसेंबर रोजी पहाटे एकच्या सुमारास मोहोळजवळील हिवरेपाटीजवळ घडली़ ...
नावाच्या घोळामुळे कोल्हापूरतील शिवसेनेचे आ़ प्रकाश आबिटकर यांचे नाव कर्जमाफीसाठीच्या यादीत आल्याचे स्पष्टीकरण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले़ ...
तुझ्यावर माझे प्रेम आहे असे म्हणत घरात कोणीही नसल्याची संधी साधत अचानक घरात घुसून सोलापूर शहरातील पोलीस कॉन्स्टेबलने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली ...
घरघर लागलेल्या सोलापुरातील विडी उद्योगाला विशेषत: यामध्ये काम करणाºया सुमारे ६० हजार कामगारांसमोर आता येथे नव्याने विकसित होत असलेल्या युनिफॉर्म (गणवेश) गारमेंट उद्योगातील रोजगाराचा पर्याय ठेवण्यात येणार असून, या कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद ...
कोण कधी काय करेल हे कोणालाही सांगने कठीण आहे़ मात्र चोरी करण्यासाठी कोणी काही करेल हे मनात सुध्दा आणणे कठीण आहे़ मात्र सोलापूरात ओळख लपविण्यासाठी धर्म बदलुन घरफोडी करणाºया एका चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले़ ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची १५ राष्टÑीयीकृत बँकांनी १४ हजार ८७१ शेतकºयांच्या बँक खात्यावर ११३ कोटी ३१ लाख ३४ हजार २२७ रुपये इतकी रक्कम जमा केली आहे. ...
फताटेवाडी येथील सोलापूर सुपर पॉवर थर्मल कॉर्पोरेशन अर्थात एनटीपीसीने प्रत्यक्ष वीज उत्पादन सुरू केले असून गेल्या दोन महिन्यात ३१८ मिलियन युनिट वीज उत्पादन झाले आहे. या विजेचा व्यावसायिक वापर सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...