लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

आता सोलापूर जिल्ह्यात तलाठीच देणार ई-फेरफार - Marathi News | Now, Talathell will not be able to change it in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता सोलापूर जिल्ह्यात तलाठीच देणार ई-फेरफार

सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे खातेदारांचे हेलपाटे वाचणार, अर्थपूर्ण व्यवहारांना लगाम बसणार ...

साडेतेरा हजार रुग्ण किडणी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत, तात्याराव लहाने यांची माहिती - Marathi News | Waiting for a thousand and a thousand patients for kidney transplant, Tatyarao Lahane's information | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साडेतेरा हजार रुग्ण किडणी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत, तात्याराव लहाने यांची माहिती

 प्रिसिजनच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डायलिसीस युनिटचे लोकार्पण, तीन युनिट कार्यान्वित ...

मनोज पाटील सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नवे पोलीस अधिक्षक - Marathi News | Manoj Patil Solapur Rural Police Superintendent of Police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनोज पाटील सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नवे पोलीस अधिक्षक

सोलापूर : ठाणे शहर पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले मनोज पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे़ पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू यांची बदली झाल्याने मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे़राज् ...

आंबे विकायला आलेल्या चौकडीने केला बँक लुटण्याचा प्रयत्न  - Marathi News | The quartet to buy mangoes has tried to rob the bank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंबे विकायला आलेल्या चौकडीने केला बँक लुटण्याचा प्रयत्न 

सोलापूरात बँक फोडण्याचा प्रयत्न; चौकडीला मुंबईत अटक ...

राजीनामा दिल्याने प्रश्न सुटणार नाही : सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे मत  - Marathi News | Resignation will not solve the issue: Solapur BJP District President Shahaji Pawar's opinion | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राजीनामा दिल्याने प्रश्न सुटणार नाही : सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे मत 

सोलापूर : मी राजीनामा दिल्याने मराठा आरक्षण मिळणार असेल तर मी लगलीच राजीनामा देईन पण माज्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. उलट आपल्या विचारांचे लोक जिथे आहेत, त्यांच्याशी या पदावर राहून संपर्क साधणे सोयीचे जात असल्याने त्यांच्याशी या पदाच्या माध्यम ...

बोगस सिमकार्ड विक्रेत्यांवर लवकरच आळा घालणार, सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोहिम - Marathi News | The bogus SIMcard will soon stop vendors, the Solapur City Crime Branch campaign | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बोगस सिमकार्ड विक्रेत्यांवर लवकरच आळा घालणार, सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोहिम

सोलापूर : दहशतवादी कारवाया व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मोबाईल विक्रेत्यांनी आधारकार्ड शिवाय सिमकार्ड विक्री करू नये, याशिवाय बोगस सिमकार्ड विकेत्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर शहर गुन्हे शाखेने दिली.सोलापूर शहर आयुक्तालय ...

सोलापूर क्राइम ; टेंभुर्णीत स्टेट बँकेची शाखा फोडणारे चौघे जेरबंद - Marathi News | Solapur crime; Four branches of Split branch of State Bank of Baroda | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर क्राइम ; टेंभुर्णीत स्टेट बँकेची शाखा फोडणारे चौघे जेरबंद

सोलापूर : टेंभुर्णी येथील भारतीय स्टेट बँकेची शाखा गॅसकट्टरने फोडून चोर ी करण्याचा प्रयत्न करणाºया चौघा आरोपींना मुंबई येथून गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई २५ जुलै रोजी रात्री करण्यात आली.आमरुद्दीन जहीर शेख (वय २४, रा. डैकयत होला, राजमहल पोलीस ...

दूध दरवाढ देणे खासगी संस्थांसाठी अडचणीचे ठरणार - Marathi News | Problems with private firms giving milk price hike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दूध दरवाढ देणे खासगी संस्थांसाठी अडचणीचे ठरणार

संकलन व विक्रीत पारदर्शकता ठेवण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार ...