लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

शिवसेनेत आलेल्या रश्मी बागलांना उमेदवारी दिल्यास बंडखोरी अटळ - Marathi News | Rebellion is unavoidable when it comes to nomination of army orchards | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेनेत आलेल्या रश्मी बागलांना उमेदवारी दिल्यास बंडखोरी अटळ

सोलापुरातील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात दिलीप सोपल, दिलीप माने व्यासपीठावर: शिवाजी सावंत म्हणाले, उमेदवारीचे अधिकार सेनाप्रमुखांना ...

उजनीतून भीमा नदीत ३६०० क्युसेकने विसर्ग सुरू - Marathi News | From Ujani, the river started crossing the river at Bhima | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उजनीतून भीमा नदीत ३६०० क्युसेकने विसर्ग सुरू

भीमानगर :  रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे २७ हजार २०३ क्युसेक वेगाने खडकवासला धरणामधून पाणी सोडण्यात आले आहे. २० ... ...

पावसाची तमा न बाळगता ओल्या चटईवरच आशा कर्मचाºयांची रात्र उजाडली - Marathi News | Hopeful workers get their night out on a wet mat with no rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाची तमा न बाळगता ओल्या चटईवरच आशा कर्मचाºयांची रात्र उजाडली

आशा कर्मचाºयांनी ठोकला झेडपी गेटसमोर मुक्काम; वाढीव मानधनाची मागणीसाठी आंदोलन सुरूच ...

हर्षवर्धन पाटील सोडणार काँग्रेसची साथ? अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांची घेतली भेट - Marathi News | Patil of Indapur meets Akalu's Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हर्षवर्धन पाटील सोडणार काँग्रेसची साथ? अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांची घेतली भेट

आजच निर्णय घेतो असे सांगून हर्षवर्धन पाटलांनी विजयसिंह मोहिते-पाटील याचा घेतला निरोप ...

पंढरपुरात रिव्हॉल्वरसह पाच जिवंत काडतुसे जप्त - Marathi News | Five live cartridges seized with revolver in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात रिव्हॉल्वरसह पाच जिवंत काडतुसे जप्त

एका व्यक्तीला पोलीसांनी घेतले ताब्यात; गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई ...

भाजपवाल्यांनी पळविल्या होत्या म्हशी; आता काँग्रेस ठोकणार षटकार - Marathi News | Youth Congress workers will take bat in hand to escape Valal's buffalo | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपवाल्यांनी पळविल्या होत्या म्हशी; आता काँग्रेस ठोकणार षटकार

सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमची दुरावस्था; भाजपच्या आंदोलनाला काँग्रेस देणार प्रतिउत्तर ...

चालकाला चक्कर आल्याने एसटी बस थेट शेतात - Marathi News | Due to the driver's dizziness, ST bus directly to the field | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चालकाला चक्कर आल्याने एसटी बस थेट शेतात

सोलापूर-विजापूर महामार्गावरील वडकबाळजवळ घडला प्रकार ...

बरे झाले गृहमंत्री अमितभाई येऊन गेले, सोफासेट तर सोडाच दरवाजेही बदलले - Marathi News | Home Minister Amitabhai arrived, Sofaset and soda doors were changed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बरे झाले गृहमंत्री अमितभाई येऊन गेले, सोफासेट तर सोडाच दरवाजेही बदलले

शासकीय विश्रामधाम : २० लाख खर्चून रस्ते, जुन्या इमारतीला केली रंगरंगोटी ...