लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

पंढरपुरात तीन व्यापाऱ्यांवर कारावाई; छाप्यात पावने सहा लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Three traders arrested in Pandharpur Gutkha worth six lakhs was seized in the raid | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात तीन व्यापाऱ्यांवर कारावाई; छाप्यात पावने सहा लाखांचा गुटखा जप्त

पंढरपूर शहर पोलिसांनी तीन व्यापा-यांवर कारवाई करुन पाच लाख ७६ हजार ४३५ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ...

आलिशान गाडीतून हातभट्टी दारूची वाहतूक; राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली जप्त - Marathi News | Transportation of artisan liquor in luxury cars Seized by the State Excise Department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आलिशान गाडीतून हातभट्टी दारूची वाहतूक; राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत हातभट्टी दारू प्रकरणी एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

महापालिकेच्या कर संकलन विभागाचे सर्व्हर डाउन, थकबाकी वसुलीत अडथळे - Marathi News | Municipal tax collection department's server down, obstacles in collection of dues | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापालिकेच्या कर संकलन विभागाचे सर्व्हर डाउन, थकबाकी वसुलीत अडथळे

आता साेमवारीच सुरू हाेणार कामकाज ...

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उजनी धरणाने गाठला तळ; किती पाणी शिल्लक - Marathi News | The Ujani dam decrease water level in minus start of summer; How much water is left? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उजनी धरणाने गाठला तळ; किती पाणी शिल्लक

सोलापूर शहरासह भीमा नदी काठच्या गावांना पिण्याचा पाण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात ११ मार्चपासून पाणी सोडण्यात येणार आहे. ...

नातेपुतेत हस्तगत केलेले तीन लाखांचे मोबाईल पोलिसांकडून मूळ मालकांना परत - Marathi News | 3 lakh mobile phones seized from relatives returned to original owners by police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नातेपुतेत हस्तगत केलेले तीन लाखांचे मोबाईल पोलिसांकडून मूळ मालकांना परत

सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. ...

एकादशीनंतर महाशिवरात्री, उपवास सोडायचा तरी कसा? - Marathi News | Mahashivratri after Ekadashi, how to break the fast | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकादशीनंतर महाशिवरात्री, उपवास सोडायचा तरी कसा?

यंदाच्या वर्षी भागवत एकादशीनंतर महाशिवरात्री आली आहे. ...

Solapur: रिक्षासाठी लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेला छळणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Solapur: Case against four for harassing married woman to fetch lakhs of rupees for rickshaw | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: रिक्षासाठी लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेला छळणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा

Solapur Crime News: रिक्षा घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन यावेत म्हणून सासरच्या मंडळींनी छळ केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे आणि दीर अशा चौघांविरुद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

प्रणिती शिंदेंच्या गावभेट दौऱ्यात मराठा तरुणांनी घातला गोंधळ; बैठक न घेताच परतावे लागले!  - Marathi News | MLA Praniti Shinde's village visit caused by Maratha youth; Had to return without meeting! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रणिती शिंदेंच्या गावभेट दौऱ्यात मराठा तरुणांनी घातला गोंधळ; बैठक न घेताच परतावे लागले! 

काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. ...