बिबट्यास पाहण्यासाठी गावातील लोकांनी चांगलीच गर्दी केली. या गर्दीने आणि लोकांच्या गोंगाटामुळे मादी बिबटाने एका पिल्लास कसेबसे सुरक्षितस्थळी हलविले. मात्र दुसरे पिल्लू जागेवच राहिले. ...
भद्रावतीचे कलाकार महेश मानकर यांनी आतापर्यंत २५ ते ३० देशांमध्ये कार्यशाळा आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्यांनी रशियामध्ये कार्यशाळा, मास्टर क्लासेस, ग्रुप आणि एकल कला प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. ...
संक्रमण ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून, लग्नसोहळ्यांना हॉल, लॉन्स व पटांगणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर केली आहे. ...
२ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा २०२२ या वर्षासाठी ‘वेटलॅन्ड ॲक्शन्स फॉर पीपल ॲन्ड नेचर’ ही मध्यवर्ती संकल्पना ठरविण्यात आली आहे. ...