लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

कांदा अनुदानाचे २३ जिल्ह्यांत ४६६ कोटींचे होणार वितरण; तब्बल ३ लाखाहूनही अधिक शेतकरी अनुदानास पात्र - Marathi News | 466 crores will be distributed in 23 districts of onion subsidy More than 3 lakh farmers are eligible for subsidy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदा अनुदानाचे २३ जिल्ह्यांत ४६६ कोटींचे होणार वितरण; तब्बल ३ लाखाहूनही अधिक शेतकरी अनुदानास पात्र

१ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान लेट खरीप हंगामातील कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता ...

जिल्ह्यातील १५९ गावांतील ११५६ कुटुंबांना मोफत डीटीएच कनेक्शन - Marathi News | Free DTH connection to 1156 families in 159 villages of Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील १५९ गावांतील ११५६ कुटुंबांना मोफत डीटीएच कनेक्शन

नक्षलग्रस्त भागासाठी केंद्राची अभिनव योजना : सर्वेक्षणानंतर लागणार डीटीएच ...

लेखक, कलावंतांनी समकालीन वास्तव मांडावे, अभ्यासकांचा सूर - Marathi News | Writers, artists should present the contemporary reality, the tone of the students | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लेखक, कलावंतांनी समकालीन वास्तव मांडावे, अभ्यासकांचा सूर

सुनील कोवे यांच्या "उरलो जरासा मी " काव्यसंग्रहाचे प्रकाशन ...

पारंपरिक पिकांनी दगा दिला; मग केली ड्रॅगन फ्रूट शेती, एकाच रोपापासून मागील वर्षी अन् यंदाही लाखोंचे उत्पन्न - Marathi News | Traditional crops betrayed; Then there was dragon fruit farming, from a single plant last year and this year too, income of lakhs | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पारंपरिक पिकांनी दगा दिला; मग केली ड्रॅगन फ्रूट शेती, एकाच रोपापासून मागील वर्षी अन् यंदाही लाखोंचे उत्पन्न

या फळांमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे फळाला चांगली मागणी ...

१५८० शाळांत एकाच दिवशी साजरा होणार आजी-आजोबा दिन, शिक्षण विभागाच्या सूचना - Marathi News | Grandparents Day will be celebrated in 1580 schools on the same day; Enthusiasm among students | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१५८० शाळांत एकाच दिवशी साजरा होणार आजी-आजोबा दिन, शिक्षण विभागाच्या सूचना

शाळास्तरावर तयारी, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह ...

ओल्या कचऱ्यापासून दर महिन्याला ८५० टन सेंद्रिय खत तयार; पुणे महापालिकेचा उपक्रम - Marathi News | 850 tonnes of organic fertilizer per month from wet waste; An initiative of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओल्या कचऱ्यापासून दर महिन्याला ८५० टन सेंद्रिय खत तयार; पुणे महापालिकेचा उपक्रम

जुलै २०२३ पर्यंत तब्बल ६१ हजार २०० मेट्रिक टन सेंद्रिय खत निर्मिती करण्यात आली असून, हे खत शेतकऱ्यांना नाममात्र दरामध्ये उपलब्ध करून दिले गेले ...

यंदा गणेशचतुर्थीची तारीख १९ नव्हे १८ सप्टेंबर; गौरव देशपांडे यांची माहिती - Marathi News | This year the date of Ganesh Chaturthi is September 18 not 19; Gaurav Deshpande's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा गणेशचतुर्थीची तारीख १९ नव्हे १८ सप्टेंबर; गौरव देशपांडे यांची माहिती

यंदा गणपती १८ सप्टेंबर रोजी बसवावा, १९ सप्टेंबरची तिथी योग्य नाही ...

Pune Metro: पुणेकरांनो चला मेट्रोने फिरुया...! मेट्रो धावणार, तुमचा प्रवास सोप्पा होणार - Marathi News | Pune Metro Pune citizens let travel by metro will run your journey will be easy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणेकरांनो चला मेट्रोने फिरुया...! मेट्रो धावणार, तुमचा प्रवास सोप्पा होणार

वनाज ते रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट अशा पूर्ण मार्गावर मेट्रो धावू लागल्यानंतर कामासाठी म्हणून मेट्रो वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ ...