लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद; पुण्यातील गणेश मंडळांची मागणी, पोलीस आयुक्त निर्णय घेणार - Marathi News | Alcohol closed for 10 days during Ganeshotsav Demand for Ganesha Mandals in Pune Police Commissioner will decide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganeshotsav: गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद; पुण्यातील गणेश मंडळांची मागणी, पोलीस आयुक्त निर्णय घेणार

विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांची संख्या, डीजेसंदर्भात मंडळांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार ...

कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली; वेल्हे पानशेत रस्ता बंद - Marathi News | A crack fell in the road at Kadwe Khindi Welhe Panshet road closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली; वेल्हे पानशेत रस्ता बंद

पुण्यापासून जवळ अंतर असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते, दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला असून नागरिकांची गैरसोय होत आहे ...

हप्ता दे, नाहीतर धंदा करू देणार नाही; त्रासाला कंटाळून महिलेने प्राशन केले विष - Marathi News | Pay installments, otherwise the business will not be allowed; Tired of suffering, the woman drank poison | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हप्ता दे, नाहीतर धंदा करू देणार नाही; त्रासाला कंटाळून महिलेने प्राशन केले विष

आम्हा दोघींना हप्‍त्‍याचे दरमहा ७०० रुपये द्यावे लागतील, पैसे दिले नाही तर तुला धंदा करून देणार नाही ...

Manoj Jarange Patil: एक मराठा लाख मराठा; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी - Marathi News | One Maratha Lakh Marathas Record breaking crowd of Maratha brothers in manoj Jarange Patil rally in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: एक मराठा लाख मराठा; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

मनोज जरांगे पाटील आम्हाला नक्कीच आरक्षण मिळवून देतील, मराठा बांधव - भगिनींचा विश्वास ...

Manoj Jarange Patil: जरांगे पाटील 'भावी मुख्यमंत्री', पुण्याच्या शांतता रॅलीत झळकले बॅनर - Marathi News | manoj Jarange Patil Future Chief Minister banners flashed at Pune shantata rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: जरांगे पाटील 'भावी मुख्यमंत्री', पुण्याच्या शांतता रॅलीत झळकले बॅनर

मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री व्हावेत अशी मराठा समाजाची इच्छा असल्याचे मराठा बांधवांनी सांगितले आहे ...

अण्णा भाऊ साठे जयंतीदिनी डीजेचा आवाज तब्बल १०८.३ डेसिबल; ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | On Anna Bhau Sathe's birth anniversary, the sound of the DJ was as high as 108.3 decibels; A case has been filed against the noise polluters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अण्णा भाऊ साठे जयंतीदिनी डीजेचा आवाज तब्बल १०८.३ डेसिबल; ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी आवाज कमी करण्यास सांगितल्यानंतरही मिरवणूक काढणाऱ्यांनी नकार दिला ...

Manoj Jarange Patil:'मीच जास्त मार्क पाडायचे व फी पण मीच जास्त भरायची का? चिमुकल्याचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय - Marathi News | Should I pay more marks and pay more fees the boy held banner manoj jarange patil rally in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil:'मीच जास्त मार्क पाडायचे व फी पण मीच जास्त भरायची का? चिमुकल्याचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

पुण्यात मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीत चिमुकल्याने धरलेला बॅनर ठरतोय चर्चेचा विषय ...

फक्त विकासाचा नारा! राज्य सरकारला १२ वर्षांपासून मानव विकास निर्देशांक काढण्याचा विसर - Marathi News | The state government talking about development forgot to draw the human development index: since 2011, the index has not been addressed!  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फक्त विकासाचा नारा! राज्य सरकारला १२ वर्षांपासून मानव विकास निर्देशांक काढण्याचा विसर

२०१२ पासून निर्देशांकाचा पत्ताच नसल्याने त्याचा विकास कामांवर व प्रगतीवर परिणाम होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. ...