लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

Shiv Jayanti 2026: सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे; पुण्यात शिवजयंतीच्या सोहळ्याला ९६ स्वराज्यरथांची मानवंदना - Marathi News | Commanders, Sardars, Subhedars, Brave Mavales; 96 Swarajya Raths pay homage to Shiv Jayanti celebrations in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे; पुण्यात शिवजयंतीच्या सोहळ्याला ९६ स्वराज्यरथांची मानवंदना

सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ९६ स्वराज्यरथ, विविध पथकातील रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना, ढोल-ताशा पथकाचा रणगजर अशा उत्साही वातावरणात मिरवणुकीला सुरुवात होते ...

लंडनमधील वादग्रस्त भाषणाप्रकरणी राहुल गांधींच्या आवाजाचे नमुने घ्यावेत; सात्यकी सावरकरांचा कोर्टात अर्ज - Marathi News | Satyaki Savarkar files petition in court seeking voice samples of Rahul Gandhi in connection with controversial speech in London | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लंडनमधील वादग्रस्त भाषणाप्रकरणी राहुल गांधींच्या आवाजाचे नमुने घ्यावेत; सात्यकी सावरकरांचा कोर्टात अर्ज

आवाजाच्या नमुन्याबरोबरच रेकॉर्डवर असलेल्या रेकॉर्डिंगसह संकलित केलेल्या नमुन्याचे वैज्ञानिक विश्लेषण आणि तुलना करण्याचे निर्देश द्यावेत ...

पुणे परिमंडलात १० लाख स्मार्ट वीज मीटर; ७ महिन्यांत पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत - Marathi News | 10 lakh smart electricity meters in Pune circle; Pune residents get Rs 8.5 crore discount in 7 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे परिमंडलात १० लाख स्मार्ट वीज मीटर; ७ महिन्यांत पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

वीज मीटर बसवलेल्या ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळातील दिवसा वीजवापरावर ८० पैसे प्रतियुनिट सवलत दिली जात आहे ...

देशभरात पुढील वर्षी जनगणना; येत्या १६ मे ते १५ जूनदरम्यान घरगटांची यादी तयार करण्यात येणार - Marathi News | Census to be held across the country next year List of household groups to be prepared between May 16 and June 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशभरात पुढील वर्षी जनगणना; येत्या १६ मे ते १५ जूनदरम्यान घरगटांची यादी तयार करण्यात येणार

जनगणनेसाठी तालुका स्तरावर आवश्यक मनुष्यबळ, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याबाबत सर्व संबंधित विभागांना सूचित करण्यात आले ...

राज्यात नव्याने ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी; 'या' तालुक्यात होणार ६९ अतिरिक्त तहसील कार्यालये - Marathi News | 11 new additional district collectors in the state; 69 additional tehsil offices will be set up in 'this' taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात नव्याने ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी; 'या' तालुक्यात होणार ६९ अतिरिक्त तहसील कार्यालये

जिल्हा प्रशासनातील कामकाजाचा वाढता व्याप पाहता अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त तहसीलदार कार्यालय निर्मितीची गरज व्यक्त करण्यात येत होती. ...

मुळशी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींची मुदत संपणार; प्रशासकीय अडचणीमुळे आता निवडणुका घेणेही अशक्य - Marathi News | The term of 42 Gram Panchayats in Mulshi taluka will end; Due to administrative difficulties, it is now impossible to hold elections. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींची मुदत संपणार; प्रशासकीय अडचणीमुळे आता निवडणुका घेणेही अशक्य

नियमानुसार ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ हा पूर्ण व्हायच्या आत तेथे निवडणूक घेऊन नवीन ग्रामपंचायत कार्यकारिणी अस्तित्वात येणे आवश्यक असते. ...

'कलाकार कट्टा' स्थलांतर! भाजप पदाधिकाऱ्यांचे पत्र; निर्णयाचा पुनर्विचार करा, भाजपच्याच नगरसेवकाची मागणी - Marathi News | kalakar katta Letter from BJP office bearers Reconsider the decision demand from BJP corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कलाकार कट्टा' स्थलांतर! भाजप पदाधिकाऱ्यांचे पत्र; निर्णयाचा पुनर्विचार करा, भाजपच्याच नगरसेवकाची मागणी

“कलाकार कट्टा हा पुण्याचा सांस्कृतिक वारसा आहे. स्थानिक नागरिक व कलाकारांचा सल्ला न घेता असा निर्णय घेऊ नये” ...

पुण्यातील काँग्रेस भवन परिसरातील आंदोलन भोवले; भाजप- काँग्रेसच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल - Marathi News | Protests erupt near Congress Bhavan in Pune; Cases filed against 100 to 150 BJP-Congress workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील काँग्रेस भवन परिसरातील आंदोलन भोवले; भाजप- काँग्रेसच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल

दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत काँग्रेसचे ३, भाजपचे २ असे ५ कार्यकर्ते, २ पोलीस कर्मचारी आणि २ पत्रकार देखील जखमी झाले ...