लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

‘डिझाइन आणा अन् मोफत फ्लेक्स घेऊन जा’, बारामतीत अजितदादांच्या विजयाचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा - Marathi News | Bring Design and Take Free Flex Baramati Celebrates Ajit pawar Victory in a Unique Way | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘डिझाइन आणा अन् मोफत फ्लेक्स घेऊन जा’, बारामतीत अजितदादांच्या विजयाचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा

बारामतीत या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला असून २८० फ्लेक्सची प्रिंटिंग झाली असल्याचे व्यावसायिकाने सांगितले ...

२८ हजार उमेदवाराचं काय होणार? पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया रखडली - Marathi News | What will happen to 28 thousand candidates? Junior Engineer recruitment process of Pune Municipal Corporation has been stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२८ हजार उमेदवाराचं काय होणार? पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया रखडली

विधानसभेनंतर ही भरती पुन्हा महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकू नये, त्यासाठी ही सर्व प्रक्रिया लवकरात लवकर करावी, उमेदवारांची मागणी ...

Maharashtra Assembly Election 2024: डिपॉझिट जप्तीत दिग्गजांचा समावेश; पुण्यात ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ जणांचे डिपॉझिट जप्त - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Deposits of 259 out of 303 candidates seized in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिपॉझिट जप्तीत दिग्गजांचा समावेश; पुण्यात ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ जणांचे डिपॉझिट जप्त

पुण्यात मनसेच्या चारही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून एक वंचित आणि अपक्ष उमेदवाराचा यात समावेश आहे ...

मुलांमधील वाढत्या हिंसकतेला दोषी कोण? पालक, शिक्षण की समाज? - Marathi News | Who is to blame for the growing violence among children Parents education or society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांमधील वाढत्या हिंसकतेला दोषी कोण? पालक, शिक्षण की समाज?

गुन्हा केला तरी शिक्षा होत नाही, असा अल्पवयीन मुलांमधील गैरसमज हिंसकतेला कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे ...

दौंडला महायुतीचा धर्म पाळून कामकाज केले जाईल - राहुल कुल - Marathi News | Daundla will be operated following the religion of Mahayuti - Rahul Kul | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडला महायुतीचा धर्म पाळून कामकाज केले जाईल - राहुल कुल

महायुतीतील पक्षांची व्याप्ती वाढली त्यानुसार पदांची देखील व्याप्ती वाढली जाणार ...

Pune Metro: ट्राफिकने वैतागलेल्या नागरिकांना लवकरच दिलासा; शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Soon relief to the traffic vexed citizens Work of Shivajinagar Hinjawadi Metro in final stage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्राफिकने वैतागलेल्या नागरिकांना लवकरच दिलासा; शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात

हिंजवडी भागात पुण्यातील सर्वाधिक मोठे औद्योगिक आणि आयटी क्षेत्र असल्याने दररोज प्रवास करणारे ट्राफिकला अक्षरशः वैतागले आहेत ...

Maharashtra Winter: राज्यात हुडहुडी! येत्या २ दिवसात थंडीत आणखी वाढ होणार, जाणून घ्या आपल्या जिल्ह्याचे तापमान - Marathi News | Hudhudi will increase in the state! In the next two days, the cold will increase further | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Winter: राज्यात हुडहुडी! येत्या २ दिवसात थंडीत आणखी वाढ होणार, जाणून घ्या आपल्या जिल्ह्याचे तापमान

महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान १० अंशाच्या खाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ...

विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय - Marathi News | Featured Article: 'Project Gather': An 'American' Solution to Loneliness | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय

एकटे असाल, तर ‘जेवायला या’ असे आमंत्रण देऊन अमेरिकेत नवी चळवळ उभी राहते आहे. त्यानिमित्ताने एकेकट्या माणसांच्या नव्या संघर्षाची गोष्ट! ...