लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video, मराठी बातम्या

Social viral, Latest Marathi News

Video: अरे देवा, हा तर वेगळाच मसाज झाला! केस धरले, बेडवर फेकलं आणि बघा काय घडलं? मुंबईत कुठे घडली घटना? - Marathi News | Video: Oh my God, this was a different massage! I grabbed her hair, threw her on the bed and look what happened? Where in Mumbai did the incident happen? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरे देवा, हा तर वेगळाच मसाज झाला! केस धरले, बेडवर फेकलं आणि बघा काय घडलं? मुंबईत कुठे घडली घटना?

Masseuse Attack Mumbai Video: महिलेने घरीच मसाज करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केली. मसाज करणारी महिला घरी आली. पण, काही गोष्टींमुळे महिलेने बुकिंग रद्द केली आणि घरातच दे दणा दण सुरू झाली.  ...

Pune Grand Tour 2026: आप्पाचा विषय लय हार्डय; सायकलपटूपेक्षा कमी नाही, ‘पुणे ग्रँड टूर’मध्ये आजोबांची धडाकेबाज एंट्री - Marathi News | Pune Grand Tour 2026 No less than a cyclist, grandfather's explosive entry in the 'Pune Grand Tour' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आप्पाचा विषय लय हार्डय; सायकलपटूपेक्षा कमी नाही, ‘पुणे ग्रँड टूर’मध्ये आजोबांची धडाकेबाज एंट्री

Pune Grand Tour 2026 आजोबांच्या सायकलला ना गिअर होते, ना कोणते गॅझेट्स लावले होते; पण त्यांचा आत्मविश्वास एखाद्या सराईत सायकलपटूपेक्षा कमी नव्हता ...

१४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेने जबरदस्ती ठेवले संबंध, त्यातून जन्माला आलं बाळ आणि मग.... - Marathi News | 33 year old married teacher assaulted 14 year student gets pregnant | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेने जबरदस्ती ठेवले संबंध, त्यातून जन्माला आलं बाळ आणि मग....

Viral News : सध्या एका घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. ज्यात ऑस्ट्रेलियातील एका विवाहित शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्याचं शोषण केलं आणि त्यातून ती प्रेग्नेंट झाली. ...

इमारतीच्या बाल्कनीत बिकिनीमध्ये दिसली महिला, लोकांनी रस्त्यावरच गाड्या थांबवल्या आणि... - Marathi News | Bikini-clad Woman in Lahore Balcony Causes Massive Traffic Jam in Bahria Town; Crowds Gather to Catch a Glimpse | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इमारतीच्या बाल्कनीत बिकिनीमध्ये दिसली महिला, लोकांनी रस्त्यावरच गाड्या थांबवल्या आणि...

पाकिस्तानातील लाहोरमधील बहरिया टाऊन येथे एक अजब घटना घडली... बिकिनी परिधान करून इमारतीच्या बाल्कनीत उभा राहिल्याचे पाहून लोकांनी रस्त्यातच गाड्या थांबवल्या आणि त्यानंतर काय केले पाहा... ...

थोडं रडू आलं म्हणजे आपण डिप्रेशनमध्ये गेलो असं वाटतं तुम्हाला? दु:ख आणि डिप्रेशन यातला फरक ‘असा’ ओळखा.. - Marathi News | Do you think that crying a little means you're depressed? Recognize the difference between sadness and depression. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थोडं रडू आलं म्हणजे आपण डिप्रेशनमध्ये गेलो असं वाटतं तुम्हाला? दु:ख आणि डिप्रेशन यातला फरक ‘असा’ ओळखा..

Do you think that crying a little means you're depressed? Recognize the difference between sadness and depression दुःख आणि नैराश्य यातील फरक समजून घ्या. ...

बापरे! मुलाच्या नावावरून आई-बाप भिडले; १ वर्षाचा चिमुरडा न्यायालयात, प्रकरण वाचून बसेल धक्का - Marathi News | Oh my! Parents clash over child's name; 1-year-old child in court, reading the case will shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापरे! मुलाच्या नावावरून आई-बाप भिडले; १ वर्षाचा चिमुरडा न्यायालयात, प्रकरण वाचून बसेल धक्का

नावावरून आई आणि वडील एकमेकांचे शत्रू बनतील आणि हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत पोहोचेल, अशी कुणी कल्पनाही केली नसेल. ...

Video: ही तर विकृतीच! शूज घालून बेडवर नाचला, बल्ब चोरला; होम स्टेमध्ये तरुण पर्यटकांचा 'तमाशा' - Marathi News | Tourists Vandalise Rs 500 Homestay In Agra, Steal Bulb & Jump On Bed: 'Cheap Stay Doesn’t Justify...' | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: ही विकृतीच! शूज घालून बेडवर नाचला, बल्ब चोरला; होम स्टेमध्ये तरुण पर्यटकांचा तमाशा

काही पर्यटकांनी अवघ्या ५०० रुपयांत बुक केलेल्या होमस्टेमध्ये मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. ...

OMG!डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानात बिर्याणीची गाडी? फोटो काढण्यासाठी लोकांची झुंबड; पाहा व्हिडिओ - Marathi News | OMG! Donald Trump's biryani truck in Pakistan? Crowds of people flock to take pictures; Watch the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :OMG!डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानात बिर्याणीची गाडी? फोटो काढण्यासाठी लोकांची झुंबड; पाहा व्हिडिओ

जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक असलेले डोनाल्ड ट्रम्प चक्क पाकिस्तानच्या रस्त्यावर बिर्याणी विकताना दिसत आहेत! ...