lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
Rahul Gandhi : "कोणते राहुल गांधी खरं बोलत आहेत, तेलंगणाचे की दिल्लीचे?"; स्मृती इराणींचा खोचक टोला - Marathi News | Rahul Gandhi rolls dice on same subject in diverse ways says Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणते राहुल गांधी खरं बोलत आहेत, तेलंगणाचे की दिल्लीचे?"; स्मृती इराणींचा खोचक टोला

Smriti Irani And Rahul Gandhi : स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. ...

खूप थकवा येतो- गळून गेल्यासारखं होतं? स्मृती इराणींनी सांगितलेलं 'हे' सूप प्या- अशक्तपणा जाईल - Marathi News | How to make drumstick soup, shevgyachya shengance soup recipe in marathi, drumstick soup recipe by Smriti Irani, Iron rich soup for anemic person, best food for anemia | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप थकवा येतो- गळून गेल्यासारखं होतं? स्मृती इराणींनी सांगितलेलं 'हे' सूप प्या- अशक्तपणा जाईल

Drumstick Soup Recipe By Smriti Irani: बहुतांश महिलांना अशक्तपणाचा त्रास जाणवतो. त्यांच्यासाठीच स्मृती इराणी यांनी ही एक खास रेसिपी सांगितली आहे. (Iron rich soup for anemic person) ...

ज्योतिषामुळे स्मृती इराणींना मिळाली एकता कपूरची मालिका; खुलासा करत म्हणाल्या.. - Marathi News | ksbkbt-star-smriti-irani-talks-about-struggle-said-a-23-year-old-earning-rs-1800-a-month-there-was-no-option | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्योतिषामुळे स्मृती इराणींना मिळाली एकता कपूरची मालिका; खुलासा करत म्हणाल्या..

Smriti irani: 'क्यूँकी सांस भी कभी बहू थी' या मालिकेत स्मृती इराणी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ...

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन; स्मृती इराणी यांची उपस्थिती - Marathi News | Bhoomipujan of Avesta Pahlavi Study Center building at Kalina Complex, University of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन; स्मृती इराणी यांची उपस्थिती

महाराष्ट्र राज्याच्या नव नवीन उपक्रमाला  केंद्र सरकार आवश्यक मदत करेल, असे स्मृती इराणी म्हणाल्या.  ...

Smriti Irani : "मैदान तुम्ही निवडा, मी चर्चेसाठी तयार आहे"; स्मृती इराणींनी राहुल गांधींना दिलं चॅलेंज - Marathi News | Smriti Irani challenged Rahul Gandhi said debate on upa rule vs modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मैदान तुम्ही निवडा, मी चर्चेसाठी तयार आहे"; स्मृती इराणींनी राहुल गांधींना दिलं चॅलेंज

Smriti Irani And Rahul Gandhi : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

संपूर्ण देश व देशातील प्रत्येक व्यक्ती हेच मोदींचे कुटुंब- स्मृती इराणी - Marathi News | The whole country and every person in the country is Modi's family - Smriti Irani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संपूर्ण देश व देशातील प्रत्येक व्यक्ती हेच मोदींचे कुटुंब- स्मृती इराणी

भाजयुमोच्या राष्ट्रीय महासंमेलनातून विरोधकांवर टीकास्त्र ...

मुलावर संस्कार करू शकत नसाल तर...; राहुल गांधींनंतर आता सोनिया गांधींनाही स्मृती इराणी यांचा सल्ला - Marathi News | Smriti Irani's advice to Sonia Gandhi after Rahul Gandhis statement | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुलावर संस्कार करू शकत नसाल तर...; राहुल गांधींनंतर आता सोनिया गांधींनाही स्मृती इराणी यांचा सल्ला

राहुल गांधी म्हणाले होते, 'मी वाराणसीला गेलो होतो, तेव्हा बघितले, रात्रीच्या वेळी बाजा वाजत आहे आणि दारू पिऊन यूपीचे भविष्य रस्त्यावर पडलेले आहे. तेथे यूपीचे भविष्य दिरू पिऊन नाचत आहे. ...

पती-मुलं गमावल्याचं दु:ख मोठं होतं! - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि स्मृती इराणी यांचा खास संवाद - Marathi News | Interview of president Droupadi Murmu taken by Smriti Irani | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पती-मुलं गमावल्याचं दु:ख मोठं होतं! - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि स्मृती इराणी यांचा खास संवाद

Interview of President Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी घेतलेली मुलाखत सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ...