लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
13GB रॅम आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह OPPO F21 Pro 4G लाँच! इतकं आहे फोनचं बजेट  - Marathi News | 32mp selfie camera featured oppo f21 pro 4g launched price specs sale offer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :13GB रॅम आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह OPPO F21 Pro 4G लाँच! इतकं आहे फोनचं बजेट 

13GB RAM, 33W फास्ट चार्जिंग, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4,500mAh बॅटरीसह OPPO F21 Pro 4G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. ...

पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर! 990 रुपये देऊन घरी आणा Vivo चा दमदार स्मार्टफोन   - Marathi News | Big Discount On Vivo Y21 Smartphone Buy Just At Rs 990 In Flipkart Sale   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर! 990 रुपये देऊन घरी आणा Vivo चा दमदार स्मार्टफोन  

Flipkart वर 4GB RAM, 13MP चा कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असलेला Vivo Y21 स्मार्टफोन फक्त 990 रुपयांमध्ये विकला जात आहे.   ...

तयार राहा! Realme चे दोन बाहुबली स्मार्टफोन्स येतायत; 5 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार फोन - Marathi News | Realme GT Neo 3 And Realme GT 2 India Launch Soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तयार राहा! Realme चे दोन बाहुबली स्मार्टफोन्स येतायत; 5 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार फोन

Realme GT Neo 3 आणि Realme GT 2 हे दोन स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येणार आहे.   ...

गुड न्यूज! अँड्रॉइडच्या किंमतीत आयफोनची मजा; सर्वात स्वस्त 5G iPhone वर भरघोस सूट  - Marathi News | Apple iPhone SE 2022 Is Avaliable At Huge Price Cut On Amazon And iStore   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुड न्यूज! अँड्रॉइडच्या किंमतीत आयफोनची मजा; सर्वात स्वस्त 5G iPhone वर भरघोस सूट 

iPhone SE 2022 वर iStore आणि Amazon मोठा डिस्काउंट देत आहेत. त्यामुळे हा फोन काही मिड रेंज अँड्रॉइड स्मार्टफोन्स पेक्षाही स्वस्त झाला आहे.   ...

रेडमीच्या मागे हात धुवून लागलाय छोटासा ब्रँड; आता सादर करणार 25 हजारांत दमदार मोबाईल - Marathi News | iQOO Z6 Pro 5G Price In India Revealed May Launch With Snapdragon 778G SoC  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमीच्या मागे हात धुवून लागलाय छोटासा ब्रँड; आता सादर करणार 25 हजारांत दमदार मोबाईल

iQOO Z6 Pro 5G स्मार्टफोन बेंचमार्किंग साईटवर दिसला आहे, हा फोन Snapdragon 778G SoC सह सादर केला जाऊ शकतो.  ...

किंमत खिशाला परवडणारी! 10GB RAM सह लाँच झाला iPhone सारखा दिसणारा स्मार्टफोन  - Marathi News | 8gb ram featured honor play 6t pro 5g phone launched in china   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किंमत खिशाला परवडणारी! 10GB RAM सह लाँच झाला iPhone सारखा दिसणारा स्मार्टफोन 

Honor Play 6T आणि Honor Play 6T Pro या फोन्समध्ये 10GB RAM, 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 48MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.   ...

Motorola ची कमाल कामगिरी! 11 हजारांच्या आत आयफोन सारखा Smartphone  - Marathi News | Motorola Launches Moto G22 On Flipkart At Rs 10999 Check Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola ची कमाल कामगिरी! 11 हजारांच्या आत आयफोन सारखा Smartphone 

Motorola Moto G22 स्मार्टफोन भारतात 4GB RAM, 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.   ...

दिवसभर टिकणाऱ्या बॅटरीसह आला Vivo चा स्वस्त स्मार्टफोन; किंमत 14 हजारांपेक्षा कमी   - Marathi News | Vivo Y21G Launch In India With 5000mah Battery Price Specifications Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिवसभर टिकणाऱ्या बॅटरीसह आला Vivo चा स्वस्त स्मार्टफोन; किंमत 14 हजारांपेक्षा कमी  

Vivo Y21G स्मार्टफोन भारतात 5,000mAh बॅटरी, 4GB RAM आणि 13MP च्या कॅमेऱ्यासह बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे.   ...