लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
भन्नाट! ‘या’ रंगाचा iPhone मिळतोय 17 हजारांत; अँड्रॉइडपेक्षा स्वस्तात आयफोनचा अनुभव - Marathi News | Buy iPhone SE 2020 In Just Rs 16999 Flipkart Check Offer Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! ‘या’ रंगाचा iPhone मिळतोय 17 हजारांत; अँड्रॉइडपेक्षा स्वस्तात आयफोनचा अनुभव

फ्लिपकार्टवर तुम्ही नुकताच लाँच झालेला iPhone SE 2020 मॉडेल फक्त 16999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. ...

256GB मेमरीसह आला मोटोरोलाचा जबरदस्त स्मार्टफोन; मीडियाटेक प्रोसेसरसह 50MP कॅमेरा  - Marathi News | Moto G 5G 2022 smartphone launched with 50MP camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :256GB मेमरीसह आला मोटोरोलाचा जबरदस्त स्मार्टफोन; मीडियाटेक प्रोसेसरसह 50MP कॅमेरा 

Moto G 5G (2022) स्मार्टफोन 5000mAh ची बॅटरी, 6GB RAM आणि 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे. ...

iPhone 14 मध्ये मिळणार चिनी कंपनीचा डिस्प्ले; सॅमसंगला दिला डच्चू?   - Marathi News | Apple iPhone 14 Models Will Get BOE OLED Display   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 14 मध्ये मिळणार चिनी कंपनीचा डिस्प्ले; सॅमसंगला दिला डच्चू?  

Apple iPhone 14 मध्ये चिनी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. अ‍ॅप्पलनं यासाठी चिनी मॅन्युफॅक्चरर BOE सोबत सौदा केला आहे.   ...

टॉयलेट सीटपेक्षा 10 पट जास्त बॅक्टेरिया असतात फोनवर; ‘या’ फोनवर टिकणार नाहीत हे सूक्ष्मजंतू   - Marathi News | Infinix Smart 6 With Industrys First Antibacterial Panel To Launch In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॉयलेट सीटपेक्षा 10 पट जास्त बॅक्टेरिया असतात फोनवर; ‘या’ फोनवर टिकणार नाहीत हे सूक्ष्मजंतू  

Infinix लवकरच भारतात इंडस्ट्रीमधील सर्वात पहिला अँटीबॅक्टेरियल पॅनल असलेला स्मार्टफोन सादर करणार आहे.   ...

अरे हे काय? शाओमीपेक्षा स्वस्त झाला Apple iPhone 12; खरेदी करण्यासाठी आज शेवटचा दिवस  - Marathi News | Amazon Deal Of The Day Offer On Apple iPhone 12  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे हे काय? शाओमीपेक्षा स्वस्त झाला Apple iPhone 12; खरेदी करण्यासाठी आज शेवटचा दिवस 

Apple iPhone 12 वर आजवरचा सर्वात मोठा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा डिवाइस 42,800 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  ...

फीचर्सपासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 12GB RAM, 65W फास्ट चार्जसह Realme GT 2 लाँच  - Marathi News | Realme GT 2 Launched with 65W fast charge Snapdragon 888 processor and 50MP camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फीचर्सपासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 12GB RAM, 65W फास्ट चार्जसह Realme GT 2 लाँच 

Realme GT 2 स्मार्टफोननं भारतात 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह एंट्री घेतील आहे.   ...

108MP चा कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त Samsung फोन आला भारतात; मिळतेय 5000mAh बॅटरी   - Marathi News | Samsung Galaxy M53 Smartphone Launched With 108MP Primary Camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP चा कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त Samsung फोन आला भारतात; मिळतेय 5000mAh बॅटरी  

Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन भारतात 108MP चा कॅमेरा, 8GB RAM, MediaTek Dimensity 900 चिपसेट आणि 5000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.   ...

फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होणार OnePlus 10; 12GB रॅम आणि वेगवान प्रोसेसरसह होऊ शकते एंट्री  - Marathi News | OnePlus 10 May Launch With 150W Fast Charging   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होणार OnePlus 10; 12GB रॅम आणि वेगवान प्रोसेसरसह होऊ शकते एंट्री 

OnePlus 10 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत, हा डिवाइस 150W फास्ट चार्जिंगसह लाँच केला जाऊ शकतो.   ...