लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
सॅमसंग-शाओमीची डोकेदुखी वाढली; 13GB RAM आणि 60W चार्जिंगसह आला Realme Q5 5G Phone  - Marathi News | Realme Q5 5G Phone Launched With 13GB RAM And 60W Fast Charging Know Price Specifications Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग-शाओमीची डोकेदुखी वाढली; 13GB RAM आणि 60W चार्जिंगसह आला Realme Q5 5G Phone 

Realme Q5 5G Phone चीनमध्ये 8GB RAM, Snapdragon 695 5G चिपसेट आणि 60W फास्ट चार्जिंगसह आला आहे. ...

80W फास्ट चार्जिंगसह Realme Q5 Pro ची एंट्री; पावरफुल फोनमध्ये 64MP कॅमेरा आणि 13GB RAM  - Marathi News | Realme Q5 Pro 5G Phone Launch 64MP Camera 80W Fast Charging Price Specs Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :80W फास्ट चार्जिंगसह Realme Q5 Pro ची एंट्री; पावरफुल फोनमध्ये 64MP कॅमेरा आणि 13GB RAM 

64MP Camera, 80W fast charging आणि Snapdragon 870 चिपसेट असलेला Realme Q5 Pro चीनमध्ये आला आहे. . ...

भारतात बनणारा iPhone 13 मिळतोय स्वस्तात? असा डिस्काउंट याआधी कधीच मिळाला नाही   - Marathi News | Apple iPhone 13 Now Selling At Lowest Price Ever On Amazon   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात बनणारा iPhone 13 मिळतोय स्वस्तात? असा डिस्काउंट याआधी कधीच मिळाला नाही  

Apple iPhone 13 ची किंमत अ‍ॅमेझॉनवर खूप कमी करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही हा आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. ...

सॅमसंग-रियलमीच्या चिंतेत वाढ; खूपच स्वस्तात लाँच झाला Redmi 10A   - Marathi News | 5000mAh Battery Featured Redmi 10a Launched In India Price Specification And Features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग-रियलमीच्या चिंतेत वाढ; खूपच स्वस्तात लाँच झाला Redmi 10A  

Redmi 10A स्मार्टफोन MediaTek Helio G25 SoC, 5GB RAM, 5000mAh आणि 13MP कॅमेऱ्यासह भारतात आला आहे. ...

6000mAh च्या बॅटरीची पावर परवडणाऱ्या किंमतीत; 11GB रॅमसह नवा Redmi Phone आला - Marathi News | 6000mAh Battery Phone Redmi 10 Power Launched In India At Rs 14999 Price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh च्या बॅटरीची पावर परवडणाऱ्या किंमतीत; 11GB रॅमसह नवा Redmi Phone आला

Redmi 10 Power स्मार्टफोन 15 हजारांच्या आत आला आहे. ज्यात 50MP कॅमेरा, Snapdragon 680 चिपसेट, 11GB RAM आणि 6,000mAh ची मोठी बॅटरी मिळते. ...

बंपर डिस्काउंट! Vivo च्या 5G स्मार्टफोनवर मोठी सूट; 10 हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदी करता येणार   - Marathi News | Amazon Smartphone Upgrade Days Sale Buy Vivo V21e 5G At Big Discount   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बंपर डिस्काउंट! Vivo च्या 5G स्मार्टफोनवर मोठी सूट; 10 हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदी करता येणार  

Amazon Smartphone Upgrade Days सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स दिल्या जात आहे. त्यात Vivo V21e 5G चा देखील समावेश आहे. ...

बंपर डिस्काउंट! Vivo च्या 5G स्मार्टफोनवर मोठी सूट; 10 हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदी करता येणार   - Marathi News | Amazon Smartphone Upgrade Days Sale Buy Vivo V21e 5G At Big Discount   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बंपर डिस्काउंट! Vivo च्या 5G स्मार्टफोनवर मोठी सूट; 10 हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदी करता येणार  

Amazon Smartphone Upgrade Days सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स दिल्या जात आहे. त्यात Vivo V21e 5G चा देखील समावेश आहे. ...

जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय ‘हा’ फोन; शाओमी-वनप्लसच्या अडचणी वाढल्या   - Marathi News | iQOO Neo 6 Spotted On BIS India Launch Soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय ‘हा’ फोन; शाओमी-वनप्लसच्या अडचणी वाढल्या  

iQOO Neo 6 स्मार्टफोन BIS वर दिसला आहे, त्यामुळे लवकरच याची एंट्री भारतात होणार हे निश्चित झालं आहे.   ...