लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
पाठीवर पिंपल्स त्रासदायक ठरतायत?; 'या' घरगुती उपायांनी करा दूर - Marathi News | Beauty acne on back get rid of acne on the back by these home remedies | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :पाठीवर पिंपल्स त्रासदायक ठरतायत?; 'या' घरगुती उपायांनी करा दूर

ट्रिप प्लॅन करत असाल तर स्किन केयरसाठी 'या' टिप्स फॉलो करा - Marathi News | Know how to take care of skin while travelling | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ट्रिप प्लॅन करत असाल तर स्किन केयरसाठी 'या' टिप्स फॉलो करा

मुलांच्या परीक्षा संपल्या असून तुम्हीही कुटुंबासोबत फिरण्यासाठी खास प्लॅन तयार केला असेल. पण वातावरणातील उकाडा वाढला असून आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास गोष्टी तुमच्यासोबत ठेवणं आवश्यक असतं. ...

उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावरच्या पिंपल्सने हैराण आहात?; 'हा' फेसपॅक ट्राय करा  - Marathi News | english title - If you have trouble with acne in summer then try this face pack | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावरच्या पिंपल्सने हैराण आहात?; 'हा' फेसपॅक ट्राय करा 

उन्हाळ्यामध्ये धूळ, ऊन आणि प्रदूषणामुळे त्वचेशी निगडीत सर्व समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुमची स्किन ऑयली असेल तर स्किनची काळजी घेणं आणखी अवघड होतं. ...

उन्हाळ्यामध्ये हायजीन राहण्यासाठी या टिप्स वापरा; अनेक आजारांपासून होईल सुटका - Marathi News | Summer hygiene tips in marathi for good health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उन्हाळ्यामध्ये हायजीन राहण्यासाठी या टिप्स वापरा; अनेक आजारांपासून होईल सुटका

हायजीनबाबत सर्वचजण बोलत असतात. पण अनेकदा लोक यासाठी अनेक नियमांचे पालन करतात. हायजीन म्हणजेच, स्वच्छता राखणं. याचा आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होत असतो. ...

उन्हाळ्यात मेकअप करताना 'या' 3 गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा पडेल महागात  - Marathi News | Avoid these three mistakes while doing makeup in summers | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात मेकअप करताना 'या' 3 गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा पडेल महागात 

उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचं रक्षण करणं अत्यंत आवश्यक असतं. अन्यथा त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

ओठाचं आणि गालांचं सौंदर्य वाढवायचंय? ट्राय करा हे होममेड टिंट! - Marathi News | This homemade tint to beautiful lip and cheek | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ओठाचं आणि गालांचं सौंदर्य वाढवायचंय? ट्राय करा हे होममेड टिंट!

सुंदर दिसण्यासाठी महिला वेगवेगळे प्रयोग करत असतात. कोणत्याही महिलेच्या सुंदरतेत त्यांचे ओठ आणि गाल अधिक महत्त्वाची ठरतात. ...

त्वचेचं तारूण्य वाढविण्यासाठी 'हे' नॅचरल पदार्थ करतील मदत - Marathi News | These natural things use for glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचेचं तारूण्य वाढविण्यासाठी 'हे' नॅचरल पदार्थ करतील मदत

जेव्हाही आपल्या चेहऱ्यावर धूळ-माती जमा होते, अशावेळी चेहरा स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी फेसवॉश किंवा साबणाचा वापर करतो. ...

उन्हाळ्यात कोरड्या त्वचेसाठी बेस्ट ऑप्शन दही फेसपॅक; असा करा वापर - Marathi News | Summer Special Dahi or yogurt face mask for dry skin know how to make and apply | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात कोरड्या त्वचेसाठी बेस्ट ऑप्शन दही फेसपॅक; असा करा वापर