लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
फेस्टिव्ह सीझनमध्ये बॅकलेस वेअर करण्याआधी 'या' उपायांनी पाठ बनवा आकर्षक - Marathi News | Best home remedies to get clean back | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :फेस्टिव्ह सीझनमध्ये बॅकलेस वेअर करण्याआधी 'या' उपायांनी पाठ बनवा आकर्षक

फेस्टिव्ह सीझनमध्ये नटून थटून तयार होण्याची बात काही औरच... सण किंवा एखादं लग्न यांसारख्या दिवशी सजण्याची संधी मिळते. आता नवरात्रोत्सव संपला असला तरिही दीवाळी काही दिवसांवरच आहे. ...

हिवाळ्यात त्वचेसाठी वरदान ठरतात हे फ्रुट फेसपॅक; दूर होईल कोरड्या त्वचेची समस्या  - Marathi News | Winter skin care fruit face pack for dry skin care in winter dry skin problem in winter and home made face pack | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात त्वचेसाठी वरदान ठरतात हे फ्रुट फेसपॅक; दूर होईल कोरड्या त्वचेची समस्या 

हिवाळा सुरू होताच त्वचा निस्तेज, ड्राय होऊ लागते. अशातच थंडीमध्ये स्किन केअर रूटिन अत्यंत आवश्यक असतं. खासकरून त्या लोकांसाठी ज्यांची स्किन ड्राय असते. ...

पिंपल्स, डाग, डार्क सर्कल, सुरकुत्या दूर करण्यासाठी 'हा' खास घरगुती उपाय ठरेल बेस्ट! - Marathi News | Amazing benefits of milk and honey cleanser | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पिंपल्स, डाग, डार्क सर्कल, सुरकुत्या दूर करण्यासाठी 'हा' खास घरगुती उपाय ठरेल बेस्ट!

त्वचेसंबंधी समस्या कमी करण्यासाठी अनेकजण ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात. पण त्यात असलेल्या केमिकल्समुळे त्वचेचं नुकसान होतं. ...

त्वचेच्या आतील पिंपल्स दूर करण्यासाठी खास आणि सोपे घरगुती उपाय! - Marathi News | How to get rid of a pimple under the skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचेच्या आतील पिंपल्स दूर करण्यासाठी खास आणि सोपे घरगुती उपाय!

प्रत्येकालाच चमकदार आणि मुलायम त्वचा हवी असते. मात्र, आपल्याच काही लाइफस्टाईलसंबंधी चुकांमुळे आणि प्रदूषणामुळे त्वचेच्या समस्या सतत होत राहतात. ...

कोरफड त्वचेसाठी फायदेशीर! वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या... - Marathi News | Tricks to apply aloevera on face or skin | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :कोरफड त्वचेसाठी फायदेशीर! वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या...

सुरकुत्या असो वा पिंपल्स... त्वचेच्या समस्या दूर करतो जिऱ्याचा फेसमास्क - Marathi News | Cumin seeds or jeera face mask will remove skin damage and wrinkles | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सुरकुत्या असो वा पिंपल्स... त्वचेच्या समस्या दूर करतो जिऱ्याचा फेसमास्क

स्वयंपाकघरातील वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये जिऱ्यांचं एक वेगळंच महत्त्व आहे. जिऱ्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. त्यामुळे जिरं वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. ...

घरगुती डिटॉक्स फेस मास्क देतील नॅचरल ग्लो; पिंपल्ससोबतच सर्व समस्या होतील दूर - Marathi News | Homemade detox face mask for glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :घरगुती डिटॉक्स फेस मास्क देतील नॅचरल ग्लो; पिंपल्ससोबतच सर्व समस्या होतील दूर

सध्या नो-मेकअप लूकचा ट्रेन्ड बॉलिवूड अभिनेत्रींसह इतरही अनेक महिलांमध्ये दिसून येत आहे. असं तेव्हाच शक्य आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी योग्य पद्धतीने घ्याल. ...

हिवाळ्यात कोणत्या तेलाने बॉडी मसाज करणं ठरतं फायदेशीर? - Marathi News | Winter special body massage best oils | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात कोणत्या तेलाने बॉडी मसाज करणं ठरतं फायदेशीर?