लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
फार त्रासदायक असतात ओठांवरील पिंपल्स; असा करा बचाव - Marathi News | Pimples around lips Causes and home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :फार त्रासदायक असतात ओठांवरील पिंपल्स; असा करा बचाव

तुमच्या ओठांच्या आजूबाजूला त्रास देणारे किंवा प्रचंड दुखणारे पिंपल्स येतात का? या पिंपल्सनी तुम्हाला हैराण करून सोडलं आहे का? ...

हिवाळ्यात कोरड्या त्वचेला म्हणा बाय; वापरा केळ्याचे फेसपॅक - Marathi News | Banana face mask to get rid of dry skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात कोरड्या त्वचेला म्हणा बाय; वापरा केळ्याचे फेसपॅक

हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे त्वचा फार कोरडी होते. तसेच इतर दिवसांच्या तुलनेत हिवाळ्यात त्वचा जास्त हायड्रेट ठेवण्याची गरज असते. अशावेळी बाजारात मिळणारं मॉयश्चरायझर क्रिम त्वचेचा कोरडेपणा पूर्णपणे दूर करत नाही. ...

मेकअप करण्याआधी 'हा' नियम फॉलो कराल तर चेहरा दिसेल उठून! - Marathi News | You know why primer is important before applying foundation | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मेकअप करण्याआधी 'हा' नियम फॉलो कराल तर चेहरा दिसेल उठून!

प्रत्येक महिला आजकाल मेकअप करतात. पण मेकअप करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे अनेकांना माहीत नसतं. ...

अ‍ॅन्टी-एजिंग क्रिममुळे नाहीतर 'या' सवयी सोडल्याने त्वचा राहील तरूण - Marathi News | Beauty anti ageing habits that can scar youthfulness | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :अ‍ॅन्टी-एजिंग क्रिममुळे नाहीतर 'या' सवयी सोडल्याने त्वचा राहील तरूण

तुम्ही त्वचेचं तारूण्य जपण्यासाठी अ‍ॅन्टी-एजिंग क्रिमचा वापर करताय का? फार कमी वयातच वाढत्या वयाच्या लक्षणांमुळे त्वचेचं तारूण्य हिरावलं जातं. एजिंग स्किनच्या समस्यांपासून सुटका करून घेणं अत्यंत अवघड असतं. ...

पिंपल्स आणि डागांपासून होईल सुटका; फक्त करा 'हे' घरगुती उपाय - Marathi News | Beauty Tips Home remedies for pimples and acne | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :पिंपल्स आणि डागांपासून होईल सुटका; फक्त करा 'हे' घरगुती उपाय

लिंबाचे पाणी प्यायल्यानेच नाहीतर आंघोळ केल्यानेही होतात फायदेच फायदे - Marathi News | There are many benefits from lemon water bath | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :लिंबाचे पाणी प्यायल्यानेच नाहीतर आंघोळ केल्यानेही होतात फायदेच फायदे

चेहऱ्यावरील केसांसोबतच डागही दूर करण्यासाठी वापरा 'हे' दोन खास घरगुती फेसपॅक! - Marathi News | Chironji and Udid dal home remedy for spotless face | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावरील केसांसोबतच डागही दूर करण्यासाठी वापरा 'हे' दोन खास घरगुती फेसपॅक!

महिला असो वा पुरूष चेहऱ्यावर डाग असेल तर चेहरा चांगला दिसत नाही. तसेच महिलांच्या चेहऱ्यावर नको असलेले केस असतील तर सौंदर्यात कमतरता जाणवते. ...

आता हिवाळ्यात कोरडी होणार नाही त्वचा; वापरा 'या' टिप्स - Marathi News | How to care skin and body in coming winter season | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आता हिवाळ्यात कोरडी होणार नाही त्वचा; वापरा 'या' टिप्स

आपली त्वचा तजेलदार आणि चमकदार असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण हिवाळ्यात मात्र थंड हवा आपल्या त्वचेचं सौंदर्य हिरावून घेतं. अशातच काही घरगुती उपाय आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. ...