लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
तांदळाच्या पिठाने उजळेल त्वचा अन् पिंपल्स होतील दूर; असा करा वापर - Marathi News | Whiten your skin with rice flour in winter | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तांदळाच्या पिठाने उजळेल त्वचा अन् पिंपल्स होतील दूर; असा करा वापर

उन्हापासून बचाव करण्याची गरज फक्त उन्हाळ्यातच नाहीतर हिवाळ्यातही असते. हिवाळ्यातील उन्हापासून त्वचेचा बचाव करणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक महिला थंडीमध्ये सनस्क्रिन लोशन लावणं टाळतात. ...

हिवाळ्यात मुलायम आणि गुलाबी ओठांसाठी वापरा 'या' सोप्या टिप्स, ओठांचा ड्रायनेस करा झटपट दूर.... - Marathi News | Tips to cure cracked lips in Winter | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात मुलायम आणि गुलाबी ओठांसाठी वापरा 'या' सोप्या टिप्स, ओठांचा ड्रायनेस करा झटपट दूर....

मुलायम आणि सुंदर ओठांमुळे तुमच्या सुंदरतेत आणखी भर पडते हे काही वेगळं सांगायला नको. मात्र, हिवाळ्यात अनेकांना ओठ ड्राय होण्याची समस्या होते. ...

काही वेळातच दूर होईल हाता-पायांचा कोरडेपणा; फायदेशीर ठरतील 'हे' घरगुती उपाय - Marathi News | Tips to get soft and beautiful hand feet | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :काही वेळातच दूर होईल हाता-पायांचा कोरडेपणा; फायदेशीर ठरतील 'हे' घरगुती उपाय

आपल्या चेहऱ्यासोबतच हाता-पायांची त्वचाही चमकदार आणि उजळलेली असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. एखाद्या पार्टि किंवा फंक्शनमध्ये जाण्याची वेळ येते तेव्हा सर्वात पहिलं लक्षं आपल्या चेहऱ्यासोबतच हात आणि पायांवर जातं. ...

डोक्यावर आणि त्वचेवर होणारं फंगल इन्फेक्शन दूर करण्याचे सोपे उपाय! - Marathi News | Home remedies to avoid fungal infection | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :डोक्यावर आणि त्वचेवर होणारं फंगल इन्फेक्शन दूर करण्याचे सोपे उपाय!

क्याच्या त्वचेला, त्वचेला कुठेही कोणत्याही वातावरणात फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. काही लोकांची त्वचा फारच संवेदनशील असते, त्यामुळे त्यांच्या त्वचेवर लाल चट्टे, पुरळ, खाज या समस्या होतात.  ...

त्वचा चमकदार आणि मुलायम करण्यासाठी ट्राय करा बेसनाचे 'हे' 5 फेसपॅक - Marathi News | Besan face packs to have fair and glowing skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचा चमकदार आणि मुलायम करण्यासाठी ट्राय करा बेसनाचे 'हे' 5 फेसपॅक

बदलतं वातावरण आणि वाढणारं प्रदूषण यांमुळे अनेकदा त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी बऱ्याचदा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा किंवा महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्सचा आधार घेण्यात येतो. ...

चेहऱ्यावर दिसत असतील 'ही' लक्षणे तर वेळीच व्हा सावध! - Marathi News | These Facial signs which indicates vitamin b12 deficiency | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावर दिसत असतील 'ही' लक्षणे तर वेळीच व्हा सावध!

लाल रक्तपेशींची कमतरता असणे ही एक गंभीर समस्या असू शकते. अशात ही लक्षणे ओळखणे आणखीनच गरजेचं असतं. ...

वयाच्या तिशीतही दिसाल तरूण; फक्त वापरा 'हा' एक फेसमास्क - Marathi News | Homemade activated charcoal face mask and her benefits | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वयाच्या तिशीतही दिसाल तरूण; फक्त वापरा 'हा' एक फेसमास्क

जसजसं वय वाढत जातं तसतसं त्वचेचं तारूण्य लोप पावतं आणि चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. बऱ्याचदा तर कमी वयातच वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या अनेक उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. ...

'या' घरगुती ३ उपायांनी त्वचेवर होणारी खाज आणि जळजळ झटपट करा दूर! - Marathi News | Face skin itching then try these 3 best home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'या' घरगुती ३ उपायांनी त्वचेवर होणारी खाज आणि जळजळ झटपट करा दूर!

बदलत्या वातावरणासोबतच त्वचेवर खाज आणि जळजळ होण्याची समस्याही होऊ लागते. अनेकदा ही समस्या केमिकलयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्समुळेही होते. ...