त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
सुंदर गोबरे गाल सगळ्याच मुलींना हवे असतात... पण वातावरणाच्या बदलामुळे अनेकदा चेहरा खराब होऊन जातो आणि कोरडा पडतो. आणि त्वचा हवी तशी मेंऩ्टेन राहत नाही.. वेळेवर लक्ष न दिल्याने अनेकांच्या त्वचेची चमक कमी होऊ लागते... पण काळजी घेण्यासाठी तुम्हाला जास्त ...
पचनशक्ती सुधारण्यासाठी आठवड्यातून एकदा उपवास करावा असं सांगतात. तसंच आता आपल्या त्वचेला पण सांगा. Skin fasting म्हणजेच त्वचेचा उपवास हा नवा ट्रेण्ड सध्या भलताच चर्चेत आहे. हा प्रकार नेमका आहे तरी काय ?? ...
पावसाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. या दिवसात केवळ चेहरा धुतल्याने काहीही होत नाही. हवेमध्ये सतत दमटपणा असतो त्यामुळे आपल्या त्वचेवर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. सतत दमटपणा असल्याने चेहऱ्यावर तेल दाटण्याची आणि त्यामुळे मुरू ...
केळी हे असे एक फळ आहे जे १२ महिने अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. केळी केवळ आरोग्यासाठीच नाही, तर सौंदर्य वाढविण्यासाठीही उपयुक्त ठरते. म्हणूनच तर पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी लावा केळीचा फेसपॅक. ...
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत Vitamin E कॅप्सूल बद्दल... ती नेमकी वापरायची कशी आणि त्यामुळे काय फायदे मिळतात त्याबद्दल सुद्धा... चला जाणून घेऊयात आजच्या video मध्ये की व्हिटॅमिन ई कॅप्सूल स्किनसाठी कशी ठरते फायदेशीर? पण त्या आधी लोकमत सखीच्या fb पेज ...
संपूर्ण त्वचा गोरी, तुकतुकीत असेल आणि ओठ नेमके काळे, खडबडीत, रखरखीत असतील, तर आपले सगळे सौंदर्य मार खाते. अशा खडबडीत ओठांवर लिपस्टिक लावली तरी त्यांचा रखरखीतपणा दिसतोच. म्हणूनच तर ओठांना मृदू, मुलायम आणि गुलाबी ठेवण्यासाठी करून पहा हे उपाय... ...