शिवापूर ग्रामपंचायतीच्या शासकीय निधीतील सुमारे १० लाख २८ हजार ६०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले तत्कालीन ग्रामसेवक सुदाम चौरे (मूळ रा. नंदुरबार) याला कुडाळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायाल ...
शहरातील जानवली नदी ते एस.एम.हायस्कूलपर्यंत उभारण्यात आलेल्या बॉक्सेलचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे . त्याबाबतचा अहवाल ' आरसीसी कन्सल्टंट ' कंपनीने दिला आहे . हा अहवाल भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ...
गणेशोत्सवानिमित्त येणार्या ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटीच्या नियमीत गाडया सोडण्यात याव्यात . अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एसटीच्या सिंधुदुर् ...
मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱ्यांसाठी दोन दिवसांत दगड पडायला हवे. दगड न पडल्यास माझ्याशी गाठ आहे. गुन्हा दाखल करायचा असेल तर तो माझ्यावर करा, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...
वीज वितरण कंपनीकडून आकारण्यात आलेल्या अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिलांसह ओटवणे गावातील वीज समस्यांबाबत ओटवणे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले. सावंतवाडीत वीज अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांनी याबाबत जाब विचारला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी ...
दर महिना ३ हजार रुपये भरा आणि एक लाख कर्ज देतो, असे आमिष दाखवून गोव्यातील एका व्यक्तीने सावंतवाडीतील २० गरीब महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत या महिलांनी सावंतवाडी शिवसेनेच्या महिला संघटक अपर्णा कोठावळे यांच्याकडे धाव घेतली. ...
गणेशोत्सवादरम्यान श्रींच्या मूर्तीचे आगमन व विसर्जनावेळी मिरवणूक काढू नये. तसेच आरती, भजन व कीर्तनाचे कार्यक्रम घरीच करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. गणेशोत्सव २०२० साठी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत ...
कणकवली शहराबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिने दळणवळणाची चांगली सोय निर्माण होण्यास मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम महत्वपूर्ण ठरणार आहे. ...