लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

आजीबाईने अठरा दिवस काढले अंधारात, न्हावेली रेवटेवाडी येथील प्रकार - Marathi News | Grandmother spent eighteen days in the dark, type at Nhaveli Revtewadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आजीबाईने अठरा दिवस काढले अंधारात, न्हावेली रेवटेवाडी येथील प्रकार

सर्वांच्या घरी लख्ख प्रकाश आणि आपल्या घरी अंधार या विवंचनेत असलेल्या न्हावेली-रेवटेवाडी येथील जयश्री सोनू परब या आजीबाईच्या घरात १८ दिवसांनी वीज आली. ...

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अहवाल द्या, जिल्हा शल्यचिकित्सकांना नोटीस - Marathi News | Report to corona positive patients, notice to district surgeon | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अहवाल द्या, जिल्हा शल्यचिकित्सकांना नोटीस

ज्या रुग्णास कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत, त्यांना घरीच राहून उपचार करून घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात यावे. या नियमांची तातडीने अंमलबजावणी करावी. अन्यथा योग्य त्या न्यायालयात अवमान याचिका व व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याबाबत उच्च न्यायालया ...

सुब्रमण्यमच्या यशाचे विविध स्तरांतून कौतुक, बँक आॅफ महाराष्ट्र आचरा शाखेतर्फे सत्कार - Marathi News | Subramaniam's success appreciated from various levels, felicitated by Bank of Maharashtra Achara Branch | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सुब्रमण्यमच्या यशाचे विविध स्तरांतून कौतुक, बँक आॅफ महाराष्ट्र आचरा शाखेतर्फे सत्कार

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत व मराठी या आपल्या मातृभाषेत केंद्रीय लोकसेवा आयोगाची यूपीएससी परीक्षा देऊन यश संपादन करणाऱ्या व नेहमीच ग्रामीण भागातील गुणवत्तेला प्रोत्साहित व प्रेरणा ठरणाऱ्या सुब्रमण्यम केळकर यांचा बँक आॅफ महाराष्ट्र आचरा शाखेच्यावतीन ...

अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली, शिक्षण उपसंचालकांच्या निर्णयाने समाधान - Marathi News | Eleventh admission process postponed, satisfied with the decision of the Deputy Director of Education | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली, शिक्षण उपसंचालकांच्या निर्णयाने समाधान

यावर्षीची इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऐन गणेश चतुर्थीच्या कालावधीत आली होती. मात्र, आता शिक्षण उपसंचालकांनी ही प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...

रिफायनरीसाठी अधिसूचना प्रस्तावित करा, देवगडमधील व्यापाऱ्यांचे निवेदन - Marathi News | Re-propose notification for refinery, statement of traders in Devgad to CM | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रिफायनरीसाठी अधिसूचना प्रस्तावित करा, देवगडमधील व्यापाऱ्यांचे निवेदन

ग्रीन रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी शासनाने या प्रकल्पाची अधिसूचना पुन्हा प्रस्तावित करावी. अशी मागणी देवगड तालुका व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही व्यापारी संघटनेच्या भावनांचा विचार करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली ...

भाजपाकडून मालवणात वीज अधिकाऱ्यांना घेराव, वाढीव बिलप्रकरणी आक्रमक भूमिका - Marathi News | BJP besieges power officials in Malwana, aggressive role in increased bill issue | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजपाकडून मालवणात वीज अधिकाऱ्यांना घेराव, वाढीव बिलप्रकरणी आक्रमक भूमिका

येत्या १५ दिवसांत वीज वितरण व राज्य शासनाने कार्यवाही करावी. अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल, असा संतप्त इशारा माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी मालवण शहर वीज वितरण अधिकाऱ्यांना दिला आहे. ...

corona virus : यावर्षी मुंबईकरांचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर मुंबईतच - Marathi News | corona virus: This year's Ganeshotsav of Mumbaikars is on a large scale in Mumbai | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : यावर्षी मुंबईकरांचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर मुंबईतच

चाकरमान्यांना आम्ही केलेले आवाहन पटले असून, मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये येण्याचे टाळले आहे, असे मत खासदार विनायक राऊत यांनी मांडले. ...

मालमत्तांचे मूल्यांकन सुरू, कणकवली तालुक्यातील महामार्ग चौपदरीकरण भूसंपादन - Marathi News | Assessment of properties started, highway quadrangle land acquisition in Kankavli taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालमत्तांचे मूल्यांकन सुरू, कणकवली तालुक्यातील महामार्ग चौपदरीकरण भूसंपादन

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली तालुक्यातील १५ गावांमध्ये झालेल्या भूसंपादनातील मालमत्तांचे मूल्यांकनाचे काम सुरू करण्यात आले आहे. भूमी अभिलेख, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम, जीवन प्राधिकरण व महसूल विभागाच्या पथकांकडून १९ आॅगस्टपर्यंत ते पूर ...