लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

corona virus : मच्छी विक्रेते, भाजी विक्रेते यांची ऑन दि स्पॉट आरोग्य तपासणी - Marathi News | Corona virus: On-the-spot health check-up of fish and vegetable sellers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : मच्छी विक्रेते, भाजी विक्रेते यांची ऑन दि स्पॉट आरोग्य तपासणी

कोरोनामुक्त राहिलेल्या मालवण शहरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्या पार्श्वभूमिवर पालिकेने खबरदारीच्या उपाययोजना तत्काळ हाती घेतल्या आहेत. औषध फवारणी करून संपूर्ण शहर निजंर्तुकीकरण केले जात आहे. मच्छिविक्रेते व भाजी विक्रेते यांची ऑन दि स्पॉट आरोग्य तप ...

विघ्नहर्त्याच्या स्वागताची तयारी सुरू, गणेशमूर्ती शाळा गजबजल्या - Marathi News | Preparations for Ganpati's reception started, Ganeshmurti schools were abuzz | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विघ्नहर्त्याच्या स्वागताची तयारी सुरू, गणेशमूर्ती शाळा गजबजल्या

कोरोनासारख्या महामारीचे विघ्न समोर असतानाही विघ्नहर्त्याच्या पूजनासाठी आकर्षक व सुबक गणेशमूर्ती बनविण्यात सर्व मूर्तिकार गुंतले आहेत. विघ्न कितीही मोठे असले तरी विघ्नहर्त्याचे पूजन हे होणारच अशा भावनेने गणेशभक्तांनीही घरोघरी गणपतीच्या स्वागताची तयारी ...

सिंधुदुर्गात पावसाची संततधार, आंबेरी पूल पाण्याखाली - Marathi News | Continuous rains in Sindhudurg, Amberi bridge under water | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात पावसाची संततधार, आंबेरी पूल पाण्याखाली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार गेले दोन दिवस सातत्याने सुरू आहे. १५ आॅगस्ट रोजी रात्रभर आंबेरी पूल पाण्याखाली होता. पुन्हा सोमवारी पावसाचा जोर वाढल्याने पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला. ...

"गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, तेव्हा खासदार विनायक राऊत झोपले होते का?" - Marathi News | Was the MP asleep for the last five years ?, Atul Kalsekar's question | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, तेव्हा खासदार विनायक राऊत झोपले होते का?"

जिल्ह्यातील काही जुन्या प्रकरणांचा पुन्हा नव्याने तपास करणार असल्याचे खासदार विनायक राऊत सांगत आहेत. मग गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, त्यावेळी खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक झोपले होते का? असा प्रतिटोला भाजपा नेते, जिल्हा बँक संचालक ...

आंबोलीत स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण, ४८ तासांत झोपड्या काढण्याचे आदेश - Marathi News | Encroachment on Amboli cemetery site, order to remove huts within 48 hours | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीत स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण, ४८ तासांत झोपड्या काढण्याचे आदेश

येत्या ४८ तासांत संबंधितांनी आपल्या झोपड्या काढून टाकाव्यात. अन्यथा प्रशासन पोलीस बंदोबस्तात त्या झोपड्या काढून टाकेल, असे लेखी आश्वासन दिल्याने वस्तीतील सुमारे पंचवीस ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले. ...

विजयदुर्ग किल्ल्याला भेट, गतवैभवासाठी प्रयत्न करणार  : उदय सामंत - Marathi News | Visit to Vijaydurg fort, will strive for past glory: Uday Samant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विजयदुर्ग किल्ल्याला भेट, गतवैभवासाठी प्रयत्न करणार  : उदय सामंत

विजयदुर्ग किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असून किल्ल्याची महती कमी होऊ देणार नाही. ऐतिहासिकपणा जोपासला जाईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या पाहणीवेळी केले. ...

जिल्ह्यातील त्या हत्यांचा तपास करण्यात यावा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Those murders in the district should be investigated, demanded the Chief Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिल्ह्यातील त्या हत्यांचा तपास करण्यात यावा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी शिवसेना पक्ष, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने टाहो फोडणारे राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे त्यांचे चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या खुनाबद्दल अद्यापही मौन बाळगून का आहेत? अ ...

खारेपाटण नळपाणी योजना अर्धवट स्थितीत - Marathi News | Kharepatan piped water scheme in partial condition | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खारेपाटण नळपाणी योजना अर्धवट स्थितीत

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत खारेपाटण संभाजीनगर टाकेवाडी नळपाणी पुरवठा योजना ही दोन वर्षांपूर्वी मंजूर झाली होती. परंतु अर्धवट स्थितीत असलेली ही नळयोजना संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील तशीच आहे. ...