भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
चांदी, मराठी बातम्या FOLLOW Silver, Latest Marathi News
Gold Silver Price 28 April: येत्या ३० एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. परंतु यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात आज १६७१ रुपयांची घसरण झाली. पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर. ...
मे महिन्यातील लग्नसराईचा हंगाम पाहता, ग्राहकांचा कल सोने खरेदीकडे अधिक असू शकतो, अशी अपेक्षा सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...
भारत-पाकिस्तानातील युद्ध हा जर आणि तरचा प्रश्न आहे. सध्या उभय देशांत घडणाऱ्या घडामोडी, चर्चांवर सगळ्या बाजारपेठांचे लक्ष आहे. ...
Gold Silver Price 25 April: लग्नसराईच्या हंगामादरम्यान आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. पाहा काय आहेत नवे दर. ...
Gold Silver Price 23 April: अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या भावात २७०० रुपयांची मोठी घसरण झालीये. ...
rich dad poor dad : प्रत्येकजण श्रीमंत होण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. पण, सगळेच यात यशस्वी होतात असं नाही. त्यासाठी तुमच्याकडे योग्य नियोजन असणे आवश्यक आहे. ...
Gold Price: अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरमुळे सोन्याच्या किंमतीने सर्व विक्रम मोडले आहेत. खरेदी करणार असाल तर जाणून घ्या काय आहेत लेटेस्ट दर. ...
Gold Silver Price 11 April: लग्नसराईच्या सीझनपूर्वी सोनं खरेदी करणाऱ्याला आज मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी शुल्कात ९० दिवसांची सवलत दिल्यानंतर सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठलाय. ...