लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी, मराठी बातम्या

Silver, Latest Marathi News

चांदी गडगडली तीन हजार रुपयांनी, सोन्यातही घसरण - Marathi News | Silver plunged by Rs 3,000, gold fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदी गडगडली तीन हजार रुपयांनी, सोन्यातही घसरण

सोन्यातही २०० रुपयांची घसरण; सट्टा बाजाराचा परिणाम ...

PhonePe द्वारे आता खरेदी करता येणार चांदीची नाणी, घरपोच सुविधाही मिळणार - Marathi News | phonepe allows users to buy silver coins bars on its platform to home deliver purchase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PhonePe द्वारे आता खरेदी करता येणार चांदीची नाणी, घरपोच सुविधाही मिळणार

PhonePe : फोनपे अॅपद्वारे 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम चांदीची नाणी किंवा बार खरेदी केले जाऊ शकतात, जे घरी देखील वितरित केले जातील. ...

गुड न्यूज! चांदी २ हजार, तर सोने ५५० रुपयांनी घसरले; आठ महिन्यांतील सर्वात कमी भाव - Marathi News | silver down rs 2000 and gold rs 550 lowest price in eight months pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज! चांदी २ हजार, तर सोने ५५० रुपयांनी घसरले; आठ महिन्यांतील सर्वात कमी भाव

गेल्या आठ महिन्यातील हे सर्वात कमी भाव आहेत. ...

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर... - Marathi News | Gold Silver Price Today on 6 September 2021 Gold rate today fall a day after big jump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर...

Gold/Silver Price Today, 6th September 2021: गेल्या सत्रात सोन्याच्या दरात वाढीची नोंद झाल्यानंतर आज देशात सोन्याच्या दरात घसरणीची नोंद झाली आहे. ...

भाविना पटेलच्या कामगिरीवर सरकार खुश, रौप्य पदकानंतर बक्षिसांचा वर्षाव - Marathi News | Government happy with Bhavina Patel's performance, 3 crore of prizes after silver medal by gujrat government | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भाविना पटेलच्या कामगिरीवर सरकार खुश, रौप्य पदकानंतर बक्षिसांचा वर्षाव

ऑलिंपिक स्पर्धेतील Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा यिंग झोयूने पराभव केला. यावेळी चीनच्या यिंग झोयूने भाविनावर  3-0 (11-7, 11-5, 11-6 ) असा शानदार विजय मिळवला. ...

हर-हर मोदी, घर-घर मोदी! 'या' राज्यात पंतप्रधानांच्या चांदीच्या मूर्ती; किंमत ऐकून हैराण व्हाल - Marathi News | indore pm narendra modi silver statue on sale mp interesting news har har modi ghar ghar modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हर-हर मोदी, घर-घर मोदी! 'या' राज्यात पंतप्रधानांच्या चांदीच्या मूर्ती; किंमत ऐकून हैराण व्हाल

PM Narendra Modi Silver Statue : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्तीची जोरदार चर्चा रंगली आहे. 'हर-हर मोदी, घर-घर मोदी!' ही भाजपाची घोषणा आता वास्तवतेत बदलताना पाहायला मिळत आहे.  ...

gold silver prices : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ - Marathi News | Gold-silver prices rise again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ

gold silver prices : गेल्या अनेक दिवसांपासून किरकोळ चढ-उतार असलेल्या सोन्या-चांदीच्या भावात सोमवार, ९ ऑगस्ट रोजी मोठी घसरण  झाली होती. ...

चांदी पुन्हा गडगडली! तब्बल १५०० रुपयांनी; दुसऱ्या दिवशी घसरण - Marathi News | Silver price fell again by Rs 1500 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदी पुन्हा गडगडली! तब्बल १५०० रुपयांनी; दुसऱ्या दिवशी घसरण

आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी कमी झाल्याने सोमवार, ९ ऑगस्टला सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. त्यात सोमवारी चांदीत दोन हजार ५०० रुपयांची घसरण झाल्यानंतर मंगळवार, १० ऑगस्टला पुन्हा एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली.  ...