विजय वर्मा मुख्य भूमिकेत असलेली 'मटका किंग' ही वेब सीरिज अलिकडेच प्रदर्शित झाली. 'मटका किंग'च्या दुसऱ्या सीझनची आता घोषणा झाली आहे. लवकरच 'मटका किंग २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
ट्रेलर १९६० च्या दशकातील वेगाने बदलणाऱ्या मुंबईची रंजक कथा दाखवतो. जिथे एक महत्त्वाकांक्षी कापूस व्यापारी अडचणींना सामोरे जात ‘मटका’ नावाचे धाडसी जुगार साम्राज्य उभे करतो आणि श्रीमंतांचा छंद संपूर्ण देशाला वेडं बनवतो. ...
नाटकाच्या प्रयोगदरम्यान सिद्धार्थला त्याच्या चाहत्याकडून खास सरप्राइज मिळालं.सिद्धार्थ जाधवच्या टीममधील एक सदस्य आणि त्याच्या चाहत्याने थेट हातावरच सिद्धार्थ जाधवच्या चेहऱ्याचा टॅटू काढून त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं. ...